AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हळदीचे दूध पिण्याचे नेमके कोणते फायदे? वाचा याबद्दल अधिक !

कोरोनाच्या या काळात निरोगी राहणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी हेल्दी आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

हळदीचे दूध पिण्याचे नेमके कोणते फायदे? वाचा याबद्दल अधिक !
| Updated on: Apr 20, 2021 | 2:32 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या या काळात निरोगी राहणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी हेल्दी आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी दूध हळद खूप महत्वाचे आहे. कारण हळद आणि दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते आणि यामुळे आपले हाडे मजबुत होतात. (Drinking turmeric milk cures many diseases)

रोगप्रतिकारक शक्ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते.

वजन कमी होण्यास मदत हळदीच्या दुधात कॅल्शियम असते. या व्यतिरिक्त बरेच खनिजेही आहेत. ते वजन कमी करण्यात मदत करतात. या कारणास्तव, हळदयुक्त पिले पाहिजे.

चांगली झोप एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे. हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने चांगली झोप लागते.

सर्दी खोकला हळदीयुक्त दूध पिल्यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो. हळदीच्या दुधात प्रतिजैविक पदार्थ असतात जे शरीराची शक्ती वाढवतात.

कर्करोग हळदीचे दूध अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठी मदत करते. यामुळे ज्यांना कर्करोगाचा आजार आहे अशांनी दिवसातून एकदातरी हळद दूध घेतले पाहिजे.

हाडे दुधामध्ये कॅल्शियम असते जे हाडे मजबूत बनवते. त्याचबरोबर हळदीमध्ये असलेल्या अँटीबायोटिक्समुळेही हाडे मजबूत होतात. म्हणून, हाडांच्या दुखापतीसाठी हळद असलेले दूध पिणे चांगले.

पीरियड्स पीरियड्समध्ये महिलांना वेदना होत असतात. अशा परिस्थितीत हे हळद दुध फायदेशीर आहे. हळदीचे दूध पिल्यामुले वेदना कमी होण्यास मदत होते.

निरोगी हृदय हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते.

(महत्त्वाचं : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Drinking turmeric milk cures many diseases)

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.