Health Care Tips : दिवसभर फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी या 4 पेयांचे नक्की सेवन करा!

तणाव कमी करण्यासाठी लेमनग्रास ग्रीन टी खूप उपयुक्त आहे. हा फायदेशीर चहा फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतो. तसेच शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. लेमनग्रासमध्ये काही संयुगे असतात जे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये थंड राहण्यासाठी एक कप लेमनग्रास ग्रीन टी नक्कीच प्या.

Health Care Tips : दिवसभर फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी या 4 पेयांचे नक्की सेवन करा!
Image Credit source: wallpaperflare.com
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 11:35 AM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. गरमीच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी कोणतेही हर्बल पेय (Herbal drinks) किंवा लिंबूपाणी पिण्याची गरज नाही. आपण काही चहांचा आहारामध्ये समावेश करूनही आपले शरीर हे थंड ठेऊ शकतो. हे चहा (Tea) नेमके कोणते आहेत, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. उन्हाच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी सकाळी उठून पुदिन्याचा ग्रीन टी प्या. पुदिन्याच्या पानांचा थंडपणा आणि ग्रीन टीची (Green tea) चव संपूर्ण शरीराला ताजेतवाने करते. अँटिऑक्सिडंटने समृद्ध हा चहा आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत करतो.

खालील पेय उन्हाळ्यामध्ये पिणे फायदेशीर

  1. तणाव कमी करण्यासाठी लेमनग्रास ग्रीन टी खूप उपयुक्त आहे. हा फायदेशीर चहा फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतो. तसेच शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. लेमनग्रासमध्ये काही संयुगे असतात जे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये थंड राहण्यासाठी एक कप लेमनग्रास ग्रीन टी नक्कीच प्या.
  2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी, तुम्ही या उन्हाळ्यात ग्रीन चहामध्ये मध आणि लिंबू मिसळून गरम किंवा थंड पिऊ शकता. जर तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात हलके अन्न किंवा पेय खावेसे वाटत असेल तर हा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो.
  3. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून पिणे देखील फायदेशीर ठरते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच यामुळे वाढलेले वजनही कमी होण्यास मदत होते. हे खास पेय आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतले पाहिजे.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Skin Care | ‘हे’ घटक तांदळाच्या पिठात मिक्स करून स्क्रब बनवा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!

Heatstroke | उष्माघातापासून स्वतःला वाचवण्यासाठी या खास टिप्स फॉलो करा!

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.