कलिंगडच्या बिया फेकून देताय? फायदे ऐकून विश्वासच नाही बसणार वाचा सविस्तर!

अनेक जणांना वाढलेले वजन कमी करायचे असते. मात्र, आॅफिस आणि इतर कामांमुळे त्यांना व्यायाम करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. मग अशावेळी आपण दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये कलिंगडच्या बियांची पावडर मिक्स करून प्यायला हवी. यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. 

कलिंगडच्या बिया फेकून देताय? फायदे ऐकून विश्वासच नाही बसणार वाचा सविस्तर!
Image Credit source: femina.in
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 6:00 AM

मुंबई : सध्या उन्हाळ्याचा (Summer) हंगाम सुरू आहे. दुपारच्या वेळी तर उन्हामध्ये आपला जीव लाहीलाही होतो आहे. या हंगामात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उष्णतेचा सामना करण्यासाठी उन्हाळ्यात अनेकजण कलिंगड (Watermelon) खातात. कारण कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. उन्हाळ्यात शरीराची पाण्याची गरज बघता अनेकदा डॉक्टर्स सुध्दा आपल्याला कलिंगड खाण्याचा सल्ला देतात.  विशेष म्हणजे तुम्हाला जाणून हे आर्श्चय वाटेल की, कलिंगडच नव्हेतर कलिंगडाच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप जास्त फायदेशीर असतात.

वाढलेले वजन

अनेक जणांना वाढलेले वजन कमी करायचे असते. मात्र, आॅफिस आणि इतर कामांमुळे त्यांना व्यायाम करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. मग अशावेळी आपण दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये कलिंगडच्या बियांची पावडर मिक्स करून प्यायला हवी. यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

रक्तदाब संतुलित

निरोगी राहण्यासाठी आपल्या दररोज्या आहारामध्ये कलिंगडच्या बियांचा नक्कीच समावेश करा. कलिंगड्या बियांमध्ये अमिनो ऍसिड आणि आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. या बियांमुळे रक्तदाब संतुलित राहण्यात मदत होते. तसेच कलिंगड्या बियांचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास देखील मदत होते.

हृदयविकाराचा त्रास

आपल्या आजुबाजूला हृदयविकाराचा त्रास असलेले लोक मोठ्या प्रमाणात आढळतात. जर आपल्यालाही हृदयविकाराचा त्रास होत असेल तर आपणही आहारामध्ये कलिंगडच्या समावेश करावा. उन्हाळ्यात शरीरातील पाणी लवकर कमी होते त्यामुळे उन्हाळ्यात अनेकदा थकल्यासारखं वाटते मग अशावेळी आपण कलिंगड्या बियांची पावडर पाण्यात मिक्स करून घ्यावी.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.