AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Belly fat | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फक्त या 3 टिप्स फाॅलो करा!

आजकाल प्रत्येकजण कामांमध्ये व्यस्त असतो. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक तणावही वाढत आहे. खाण्याची निश्चित वेळ नाही आणि व्यायामासाठी वेळ नाही. वेळ वाचवण्यासाठी पिझ्झा, बर्गर आणि सँडविच खाल्ले जाते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी खात नाहीत. पण हे पण बरोबर नाही. तुम्ही जितके रिकाम्या पोटी राहाल तितके तुमचे वजन वाढते.

Belly fat | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फक्त या 3 टिप्स फाॅलो करा!
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 7:00 AM
Share

मुंबई : आपल्या शरीराला थोडी चरबी (Fat) आवश्यक असते. अन्यथा शरीरातील आर्द्रता नष्ट होईल. त्याबरोबर शरीरही कोरडे होते. परंतु जर चरबी सामान्यपेक्षा खूप जास्त असेल आणि आवाक्याबाहेर गेली असेल तर धोका मोठा आहे. चरबी वाढण्यामागचे एक कारण म्हणजे आपली जीवनशैली (Lifestyle). ओटीपोटात चरबी जमा झाली की त्यामुळे हृदयाच्या समस्या निर्माण होतात आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो. जर पोटावरील चरबी (Belly fat) सतत वाढत असेल तर ते एक गंभीर समस्या आहे. यामुळे आपल्या पोटावरील चरबी नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न हे केले पाहिजेत.

रिकाम्या पोटी राहणे

आजकाल प्रत्येकजण कामांमध्ये व्यस्त असतो. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक तणावही वाढत आहे. खाण्याची निश्चित वेळ नाही आणि व्यायामासाठी वेळ नाही. वेळ वाचवण्यासाठी पिझ्झा, बर्गर आणि सँडविच खाल्ले जाते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी खात नाहीत. पण हे पण बरोबर नाही. तुम्ही जितके रिकाम्या पोटी राहाल तितके तुमचे वजन वाढते. चरबी जमा होईल. त्यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. आणि म्हणून पोषणतज्ञ काही सोप्या टिप्स देतात. या टिप्स फॉलो केल्यास तुमचे वजन कमी होईल.

प्रथिने

रोजच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवा. हे अनेक शारीरिक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. चयापचय कमी होतो पण वजन कमी होण्यास जास्त वेळ लागतो. हे स्नायू तयार करून शरीराची रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवते. यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त प्रथिने घ्या. रात्रीचे जेवण- रात्रीचे जेवण खूप जड नसावे. तुम्ही किती कॅलरीज खात आहात? याकडे लक्ष द्या. कॅलरीज मोजून खा. तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज वापरत आहात आणि किती आहारामध्ये घेत आहात हे व्यवस्थित चेक करा.

जेवणाची वेळ

अन्न नियमित अंतराने खाल्ले पाहिजे. जर तुम्ही 16 तास उपवास आणि 6 तासांमध्ये खाल्ले तर तुमचे वजनही कमी होते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही अशा प्रकारे आहार घेतला तर तुम्हाला वजन कमी करण्यास खूप मदत होते.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?