Sweet Corn Soup : हिवाळ्यात झटपट बनवा गरमागरम कॉर्न सूप, जाणून घ्या खास रेसिपी!

हिवाळ्याच्या हंगामात स्वीट कॉर्न सूप पिणे खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे तुम्ही घरच्या-घरी स्वीट कॉर्न सूप तयार करून शकतात. हे खूप चवदार आहे. हे स्वादिष्ट सूप बनवण्यासाठी तुम्हाला काही घटकांची आवश्यकता असेल. हा सूप घरी तयार करण्यासाठी काही जास्त वेळ देखील लागत नाही.

Sweet Corn Soup : हिवाळ्यात झटपट बनवा गरमागरम कॉर्न सूप, जाणून घ्या खास रेसिपी!
मायक्रोवेव्हची वापरताना ‘अलर्ट’
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 7:25 AM

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात स्वीट कॉर्न सूप (Sweet Corn Soup) पिणे खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे तुम्ही घरच्या-घरी स्वीट कॉर्न सूप तयार करून शकतात. हे खूप चवदार आहे. हे स्वादिष्ट सूप बनवण्यासाठी तुम्हाला काही घटकांची आवश्यकता असेल. हा सूप घरी तयार करण्यासाठी काही जास्त वेळ देखील लागत नाही.

स्वीट कॉर्न सूपचे साहित्य

लोणी – 2 टीस्पून

किसलेले आले

चिरलेला कांदा – 5 चमचे

कॉर्न फ्लोअर – 1 टीस्पून

कॉर्न – 1/2 कप

किसलेला लसूण – 1 टीस्पून

किसलेले गाजर – 1/4 कप

व्हिनेगर – 1 टीस्पून

काळी मिरी – 1/4 टीस्पून

आवश्यकतेनुसार मीठ

स्वीट कॉर्न सूप तयार करण्याची पध्दत-

स्टेप – 1

एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात चिरलेले आले, लसूण घालून एक मिनिट परतून घ्या. आता 3 चमचे बारीक चिरलेला हिरवा कांदा घालून दोन मिनिटे परतून घ्या. कॉर्न आणि गाजर घाला. थोडे मीठ घालून भाज्या 5 मिनिटे परतून घ्या.

स्टेप – 2

1 कप कॉर्न आणि 2 चमचे पाणी ब्लेंडरमध्ये टाका. जाड आणि गुळगुळीत पेस्ट तयार करण्यासाठी चांगले मिसळा. ही पेस्ट पॅनमध्ये ठेवा आणि 3-4 मिनिटे गरम होईद्या.

स्टेप – 3

आता त्यात 3 कप पाणी घालून झाकण ठेवा. 10-12 मिनिटे शिजवा. आता 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर 2 टेबलस्पून पाण्यात मिसळा. हे मिश्रण सूपमध्ये घालून चांगले मिसळा. सूप व्यवस्थित घट्ट होईपर्यंत 5-6 मिनिटे शिजवा.

स्टेप – 4 शेवटी व्हिनेगर, काळी मिरी पावडर, उरलेला हिरवा कांदा घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि गरम सर्व्ह करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.