केळीच्या सालाचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा…

केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते.

केळीच्या सालाचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा...
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 3:59 PM

मुंबई : केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. याव्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. केळ्यामध्ये उच्च फायबर असते. म्हणून केळी खाणे फायद्याचे आहे. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. (know the amazing benefits of banana peel)

कॅल्शियमचा दररोजचा डोस केवळ हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत नाही तर, त्यांना बळकटी देण्यासही फायदेशीर ठरू शकतो. केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन, राइबोफ्लेविन आणि बी 6 सारखी जीवनसत्त्वे असतात. पण याबरोबरच इतरही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

-झोपेतून सकाळी उठल्यानंतर काही जणांचे डोळे सुजलेले असतात. ही समस्या दूर करण्यासाठी आपण केळ्याच्या सालीचा उपयोग करू शकता.

-केळ्याची साल त्वचेवर रगडल्यास त्वचेवरील चमक वाढते आणि सुरकुत्या देखील कमी होतात. सोबतच चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांची समस्याही हळूहळू दूर होण्यास मदत मिलते.

-केळ्याची साल मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा आणि पेस्ट तयार करा

-तुमचे केस तेलकट असल्यास यामध्ये कोरफड मिक्स करा

-केळीची साल आणि कोरफड एकत्र करून लावा त्यामुळे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा मऊ आणि मुलायम होईल.

-केळीच्या सालीवर साखर टाका आणि त्वचेवर रगडा यामुळे तुमची त्वचा चांगली होईल.

संबंधित बातम्या :

Skin Care | शिजवलेल्या तांदळापासून मिळेल चमकदार त्वचा, नक्की ट्राय करा ‘राईस’ फेसपॅक!

(know the amazing benefits of banana peel)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.