AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉटनचे नवीन कपडे कितीही वेळा धुवा तरी रंग पडणार नाही फिका, फक्त लक्षात ठेवा ‘या’ स्मार्ट टिप्स

कॉटनचे कपडे योग्य पद्धतीने धुतल्यास कपडे आणि रंग हे दीर्घकाळ नव्यासारखे दिसू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण सुती कपडे धुण्याची योग्यट्रिक्स जाणून घेऊयात.

कॉटनचे नवीन कपडे कितीही वेळा धुवा तरी रंग पडणार नाही फिका, फक्त लक्षात ठेवा 'या' स्मार्ट टिप्स
| Edited By: | Updated on: Apr 22, 2026 | 7:25 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की आपण या दिवसांमध्ये कॉटनचे कपडे परिधान करण्यास जास्त पसंती देतो. कारण कॉटनचे कपडे हे वजनाने हलके, आरामदायक आणि त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित असतात. अशातच हे कपडे परिधान करायला जितके सोपे असतात, तितकीच त्यांची योग्य काळजी घेणे आव्हानात्मक असू शकते. विशेषतः रंगीत कॉटनच्या कपड्यांच्या बाबतीत, आपण अनेकदा तक्रारारी ऐकल्या असतीलच बऱ्याचदा कपडे धुतल्यानंतरच त्यांचा रंग फिका पडतो किंवा तो इतर कपड्यांवर लागतो. यामुळे महागडे आणि आवडते कपडे लवकर खराब होतात.

बऱ्याच वेळा आपण अविचाराने आपले कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकतो किंवा चुकीचा डिटर्जंट वापरतो ज्यामुळे कॉटनच्या कपड्यांचा रंग लवकर फिका पडतो. तसेच काही कपड्यांचा रंग सुरुवातीच्या काही धुण्यामध्ये जास्त प्रमाणात निघतो, ज्यामुळे त्यांचे एकूण लुक खराब होते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेखात आपण कॉटनचे कपडे धुण्याची एक सोपी पद्धत जाणून आहोत.

1. पहिल्यांदा मिठाच्या पाण्यात भिजवणे: तुम्ही जर तुमचे कॉटनचे कपडे पहिल्यांदाच धुत असाल, तर तो थेट पाण्यात भिजवणे टाळा. तर यासाठी पाण्यात थोडे मीठ टाकून कॉटनचे कपडे त्यात 20 ते 30 मिनिटे भिजवून ठेवा. या ट्रिक्समुळे कॉटनच्या कपड्याचा रंग अजिबात निघत नाही, ज्यामुळे धुतल्यानंतर तो फिका पडत नाही. मिठाच्या पाण्यात कॉटनचे नवीन कपडे धुतल्यानंतर तुम्ही ते साध्या पाण्याने स्वच्छ धुवून वाळवू शकता.

2. थंड पाणी आणि सौम्य डिटर्जंट वापरा​​: आपल्यापैकी अनेकण सहसा कपडे साध्या पाण्यात धुतात, पण कॉटनचे कपडे थंड पाण्यात धुवावेत. जास्त केमिकल असलेले डिटर्जंट पावडर वापरणे टाळा. त्याऐवजी हे कपडे तुम्ही सौम्य लिक्विड डिटर्जंटने धुवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉटनचे कपडे धुताना ते उलट्या बाजूने धुवा. यामुळे कपड्यांची चमक कमी होण्यास रंग फिका पडण्यास प्रतिबंध होतो आणि कापडाचा दर्जा टिकून राहतो.

3. कॉटनचे कपडे उन्हात योग्य प्रकारे वाळवणे आवश्यक आहे: कॉटनचे कपडे खूप हलके असतात, त्यामुळे कडक उन्हात त्याचा रंग फिका पडू शकतो. म्हणून तुम्ही कॉटनचे कपडे नेहमी सौम्य उन्हात कपड्याची आतील बाजू वर करून वाळवावेत. यामुळे तीव्र किरणे थेट कपड्यावर पडण्यापासून बचाव होतो आणि रंग अधिक काळ ताजा राहतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?