AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election Results 2026 LIVE : 21 ते 25 वॉर्डात कोण मारणार बाजी, कोणता पक्ष ठरणार मोठा?

Kalyan-Dombivli Municipal Corporation KDMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 21, 22, 23, 24 आणि 25 मधून कोणते उमेदवार विजयी ठरले, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

KDMC Election Results 2026 LIVE : 21 ते 25 वॉर्डात कोण मारणार बाजी, कोणता पक्ष ठरणार मोठा?
| Updated on: Jan 16, 2026 | 1:59 PM
Share

KDMC Election Results 2026 LIVE : गेल्या महिन्यभरापासून आरोपप्रत्यारोपांची राळ उठल्यानंतर आज सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. राज्यातील ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत, त्यात कल्याण डोंबिवली ही महापालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. या महापालिकेत एकूण १२२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. चार सदस्यीय हा प्रभाग असून एकूण ३१ प्रभागातून १२२ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहेत. तर वॉर्ड क्रमांत २१ ते २५ मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Ward – 21

वॉर्ड क्रमांक २१ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात बावनचाळ, कान्होजी जेधे भागशाळा मौदान, प्रसाद सोसायटी आणि गांवदेवी सोसायटी येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ३५ हजार ४०७ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती १ हजार ४८८ तर अनुसूचित जमातींची सख्या २९४ इतकी आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
२१ – अ प्रल्हाद परशुराम म्हात्रे मनसे
२१ – ब रवीना राहुल म्हात्रे भाजप
२१ – क रेखा जनार्दन म्हात्रे शिवसेना – शिंदे गट

वॉर्ड २१ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड २१ मध्ये २१ – अ ही जाग ओबीसीसाठी, २१ – ब सर्वसाधारण महिलांसाठी, २१ – क सर्वसाधारण महिला रखीव ठेवण्यात आली आहे. हे प्रभाग देखील महत्त्वाचे आहेत.

Ward – 22

वॉर्ड क्रमांक २२ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात महाराष्ट्र नगर, गरीबाचा पाडा, राजु नगर, देवीचा पाडायेथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ५३ हजार ०४८ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती २ हजार ४३९ तर अनुसूचित जमातींची सख्या ६४१ इतकी आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
२२ – अ
२२ – ब
२२ – क
२२ – ड

वॉर्ड 22 मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड 22 मध्ये 22 – अ ही ओबीसीसाठी, 22 – ब सर्वसाधारण महिलांसाठी, 22 – क सर्वसाधारण महिला आणि 22 – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हे प्रभाग देखील महत्त्वाचे आहेत.

Ward – 23

वॉर्ड क्रमांक २३ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात मोठागाव, ठाकुर्ली. ठाकुरवाडी, आनंद नगर, नावगांव, गावदेवी मंदिर येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ५३ हजार ०४८ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती २ हजार ४३९ तर अनुसूचित जमातींची सख्या ६४१ इतकी आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
२३  – अ दिपेश पुंडलिक म्हात्रे भाजप
२३  – ब
२३ – क
२३ – ड जयेश पुंडलिक म्हात्रे शिवसेना – शिंदे गट

वॉर्ड २३ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड २३ मध्ये २३ – अ ही ओबीसी महिलांसाठी, २३ – ब सर्वसाधारण महिलांसाठी, २३ – क सर्वसाधारण महिला आणि २३ – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हे प्रभाग देखील महत्त्वाचे आहेत.

Ward – 24

वॉर्ड क्रमांक २४ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात कोपर गाव, जुनी डोंबिवली, कोपर रोड, शास्त्रनगर – डोंबिवली येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ५३ हजार ६८७ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती ३ हजार ३७६ तर अनुसूचित जमातींची सख्या ४७६ इतकी आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
२४ – अ
२४ – ब ज्योती पवन पाटील मनसे
२४ – क
२४ – ड

वॉर्ड २४ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड २४ मध्ये २४ – अ ही ओबीसी महिलांसाठी, २४ – ब सर्वसाधारण महिलांसाठी, २४ – क सर्वसाधारण महिला आणि २४ – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हे प्रभाग देखील महत्त्वाचे आहेत.

कल्याण – डोंबिवली महापालिका निवडणूक निकाल लाईव्ह

Ward – 25

वॉर्ड क्रमांक २५ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात मोठागाव, ठाकुर्ली. ठाकुरवाडी, आनंद नगर, नावगांव, गावदेवी मंदिर येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ५३ हजार ०४८ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती २ हजार ४३९ तर अनुसूचित जमातींची सख्या ६४१ इतकी आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष 
२५  – अ
२५ – ब
२५ – क

वॉर्ड २५ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड २५ मध्ये २५ – अ ही ओबीसीसाठी, २५ – ब सर्वसाधारण महिलांसाठी, २५ – क सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हे प्रभाग देखील महत्त्वाचे आहेत.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.