AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन राशींवर महासंकट, एका राशीच्या नशिबात पैसाच पैसा; 27 मे रोजी नेमकं काय होणार?

28 मे म्हणजेच आजचा दिवास दोन राशींसाठी काहीसा कठीण असणार आहे. तर एका राशीसाठी आजचा दिवस अनेक चांगले योग घेऊन आला आहे. या तीनही राशींसोबत आज काय काय होणार आहे, ते जाणून घेऊ या...

| Updated on: May 26, 2026 | 9:53 PM
Share
28 मे म्हणजेच आजचा दिवास दोन राशींसाठी काहीसा कठीण असणार आहे. तर एका राशीसाठी आजचा दिवस अनेक चांगले योग घेऊन आला आहे. या तीनही राशींसोबत आज काय काय होणार आहे, ते जाणून घेऊ या...

28 मे म्हणजेच आजचा दिवास दोन राशींसाठी काहीसा कठीण असणार आहे. तर एका राशीसाठी आजचा दिवस अनेक चांगले योग घेऊन आला आहे. या तीनही राशींसोबत आज काय काय होणार आहे, ते जाणून घेऊ या...

1 / 5
मेष राशीच्या लोकांनी आज जीवनाचा आनंद घ्यावा. कुठे फिरायला जाण्याचा योग आलाच तर जरूर जावे. मित्रांना बोलण्यासाठी वेळ काढा. कुटुंबालाही वेळ द्यावा. ऑफिसमधील कामे वेळेत संपवण्याचा प्रयत्न करा. घरी अचानक अडकून पडलेले पैसे परत मिळतील.

2 / 5
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा संकटाचा असेल. कारण या दिवशी अचानक जुने भांडण डोके वर कढू शकते. कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. ऑफिसमध्येही राजकारणात पडू नका. आपले काम संपवून बाहेर पडा. आरोग्याकडे लक्ष द्या.

3 / 5
मिथून राशीच्या लोकांनी आजपासून व्यायामाला सुरुवात करावी. आज तुमची चीडचीड होईल. परंतु रागावर नियंत्रण मिळवा. घरातील कलहामुळे तुमची डोकेदुखी वाढेल. कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास लगेच रुग्णालयात दाखल करा. ऑफिसमध्ये चांगले वातावरण असेल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ