Exit Polls : महाराष्ट्रातील अन्य एक्झिट पोलचे अंदाज एकाच ठिकाणी

Lok Sabha Election Exit Polls मुंबई : देशभरातील एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा अंदाज बहुतेक सर्व संस्था-वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. महाराष्ट्राबाबात बोलायचं झाल्यास शिवसेना-भाजपच्या जागा घटतील असं सर्वच एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. TV9 C voter exit poll नुसार महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा …

Exit Polls : महाराष्ट्रातील अन्य एक्झिट पोलचे अंदाज एकाच ठिकाणी

Lok Sabha Election Exit Polls मुंबई : देशभरातील एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा अंदाज बहुतेक सर्व संस्था-वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. महाराष्ट्राबाबात बोलायचं झाल्यास शिवसेना-भाजपच्या जागा घटतील असं सर्वच एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. TV9 C voter exit poll नुसार महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज टीव्ही 9 सी व्होटरने व्यक्त केला आहे.

 महाराष्ट्रातील अन्य एक्झिट पोलचे अंदाज

एग्झिट पोलभाजप+काँग्रेस+इतर
टीव्ही 9-सी व्होटर 341400
टाईम्स नाऊ –VMR381000
एबीपी-नेल्सन 341301
न्यूज 24 – टुडेज चाणक्य381000
न्यूज नेशन33-3513-1500
न्यूज 18- IPSOS 41-453-601
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट 341400
न्यूज एक्स361101
रिपब्लिक – जन की बात 34-398-1201

देशातील सर्व एक्झिटचे आकडे

एग्झिट पोलभाजप + काँग्रेस +इतर
टीव्ही 9-सी व्होटर 287128127
टाईम्स नाऊ –VMR306132104
एबीपी-नेल्सन 267127148
न्यूज 24 – टुडेज चाणक्य34070133
न्यूज नेशन282-290111-126130-138
न्यूज 18- IPSOS 33682124
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट 287128127
न्यूज एक्स242164136
रिपब्लिक – जन की बात 30512487

संबंधित बातम्या 

TV9-C Voter Exit Poll LIVE : केंद्रात पुन्हा ‘मोदी सरकार’ 

Lok sabha Exit Polls 2019 : सर्व एक्झिट पोलचे आकडे एकाच ठिकाणी

Tv9 C voter exit poll :  महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागा चौपट वाढणार

Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा  

Tv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100 च्या आत!  

Tv9-C Voter Exit Poll : देशात पुन्हा मोदी सरकार येण्याची शक्यता – राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *