AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?

राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. आठवड्याभरानंतर सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?
| Updated on: Jul 18, 2026 | 8:06 AM
Share

राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती. अनेक जण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. त्यानंतर आज शनिवारी अनेकांना पावसाने दिलासा दिला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, बीड, सोलापूर, अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाने हजेरी लावली. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरीला लावल्याने राज्यासहित मुंबई, ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई वेधशाळेने राज्यातील विविध भागात पावसाचा इशारा दिला होता. वेधशाळेने 17 जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ , वर्धा, नागपूर, भंडारा , गोंदिया, चंद्रपूर , गडचिरोली भागात पावसाची शक्यता वर्तवली होती. या भागात वेधशाळेने यलो अलर्ट दिला.

वेधशाळेच्या अंदाजानंतर मुंबई, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्या पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोकण पट्ट्यातील भातरोपांना जीवदान मिळालं आहे. अनेक शेतकऱ्यांची पावसाअभावी भाताची पुनर्लागवड करण्याची कामे खोळंबली होती. पावसाने विश्रांती घेतल्याने काही ठिकाणी पुनर्लागवड करण्यात आलेला भात करपून जाण्यासही सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ.

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ

Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट;  IMD चा मोठा इशारा.

Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा मोठा इशारा

इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?.

इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?

Horoscope Today 18th July 2026 : सध्याचा काळ कठीण असला तरी लवकरच होणार बदल, या 3 राशींना मिळणार सुखद सरप्राईज...

Horoscope Today 18th July 2026 : सध्याचा काळ कठीण असला तरी लवकरच होणार बदल, या 3 राशींना मिळणार सुखद सरप्राईज..

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन.

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन