मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉनमध्ये परदेशी स्पर्धकांचं वर्चस्व

मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या 21 किलोमीटर गटात रंजित कुमार पटेल याने प्रथम क्रमांक पटकावला, तर महिलांमध्ये हॅना गठर्ड हिने बाजी मारली.

मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉनमध्ये परदेशी स्पर्धकांचं वर्चस्व
Follow us
| Updated on: Aug 18, 2019 | 4:10 PM

मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉनमध्ये (Mira Bhainder Mayor Marathon) पुरुषांच्या 21 किलोमीटर गटात रंजित कुमार पटेल याने प्रथम क्रमांक पटकावला, तर महिलांमध्ये हॅना गठर्ड हिने बाजी मारली.

मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे 21 किमी, दहा किमी आणि पाच किमी अशा तीन गटांमध्ये भरवण्यात आली होती. या स्पर्धेत अंदाजे दहा हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह परदेशी स्पर्धकही सहभागी झाले होते. या महापौर मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केलं. महापौर डिम्पल मेहता आणि महापालिका आयुक्तांनी स्पर्धकांचं अभिनंदन केलं.

मॅरेथॉन विजेते

21 किलोमीटर पुरुष प्रथम – रंजित कुमार पटेल (पदक, 31 हजार रुपये) द्वितीय – मिकीयास येमाता लेम्लेणु (पदक, 21 हजार रुपये) तृतीय – विष्णु राठोड (पदक, 11 हजार रुपये)

21 किलोमीटर महिला प्रथम – हॅना गठर्ड (पदक, 31 हजार रुपये) द्वितीय – मेलकम तेस फाहुन मेकोनेन (पदक, 21 हजार रुपये) तृतीय – आरती देशमुख (पदक, 11 हजार रुपये)

10 किलोमीटर पुरुष प्रथम – रोहित यादव (पदक, 15 हजार रुपये) द्वितीय – शैलेश गंगोड़ (पदक, 10 हजार रुपये)

10 किलोमीटर महिला प्रथम – श्री देवी सोमान्न म्हात्रे (पदक, 15 हजार रुपये) द्वितीय – सोनिया हनुमंत मोकल (पदक, 10 हजार रुपये)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.