AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतल्या बॅचलर मुलींच्या रुममध्ये भिंतीवर लावलाय हा शेवटचा नियम; मुलांनी न वाचलेला बरा!

आरे देवा! बॅचलर मुलींच्या रुममधील हे नियम वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का. 9 वा नियम आहे खूपच कडक. वाचून तुम्ही म्हणाल....

| Updated on: Jan 22, 2026 | 6:44 PM
Share
बॅचलर आयुष्य म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. तो काळ पुन्हा आयुष्यात कधीच परत येत नाही. नंतर उरतात त्या फक्त आठवणी. आणि त्या आठवणींचा सुगंध एखाद्या जुन्या मित्रमैत्रिणीला भेटल्यावर नकळत दरवळू लागतो.

1 / 7
बॅचलर लाईफमध्ये मुलं-मुली असा भेदभाव नसतो. सगळे जण एकमेकांवर अवलंबून असतात. मात्र, एकत्र राहताना शिस्त राखण्यासाठी काही नियम करावेच लागतात.

2 / 7
सध्या मुंबईतील बॅचलर मुलींच्या रुममधील नियमांची एक यादी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या नियमांमधून केवळ शिस्तच नाही तर एकमेकांची काळजी, सुरक्षितता आणि सहजीवनाचं भानही दिसून येतं.

3 / 7
अशीच एक आचारसंहिता मुंबईतील एका बॅचलर मुलींच्या रुमच्या भिंतीवर लावलेली असून, त्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाल्यानंतर अनेकांना हे नियम वाचण्याची उत्सुकता लागली आहे.

4 / 7
1. रुममध्ये येण्याची अंतिम वेळ रात्री 12 वाजेपर्यंतच. 2. फोनवर बोलताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. 3. रात्री 11 वाजता रुममधील लाईट बंद करण्यात येतील. 4. त्यानंतर कोणी उशिरा आल्यास मोबाईलचा टॉर्च वापरून आपली कामे आवरावीत.

5 / 7
5. आपल्या वस्तू, कपडे, चप्पल नीटनेटके ठेवणे बंधनकारक. 6. आठवड्याच्या वेळापत्रकानुसार ज्याची जबाबदारी असेल, त्याने रुममधील कामे वेळेवर करावीत. 6.मोबाईलवर गाणी किंवा व्हिडीओ पाहताना एअरफोनचा वापर करावा.

6 / 7
7. अंघोळीची वेळ प्रत्येकासाठी जास्तीत जास्त 15 मिनिटेच. 8. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. 9. आजूबाजूला मंडळाच्या रुममध्ये मुलं राहत असल्याने त्यांच्याशी अनावश्यक संवाद साधू नये.

7 / 7
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.