PHOTO | मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य

मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने (Residential Structures) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहे. (Mumbai Malad west residential building collapses Photo)

1/10
मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने (Residential Structures) मोठी दुर्घटना घडली आहे.

2/10
या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.

3/10
सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

4/10
तसेच दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका (BMC) आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

5/10
मुंबईत बुधवारी (9 जून) रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली.

6/10
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
7/10
या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.

8/10
अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 17 जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढलं आहे.

9/10
मात्र अद्याप अजून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

10/10
या दुर्घटनेतील जखमींना कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI