Tik-Tok विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Tik-Tok विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे (Petition against Tik-Tok). कसिफ खान यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर मंगळवारी (19 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे.

Tik-Tok विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
Follow us
| Updated on: Nov 18, 2019 | 9:02 PM

मुंबई : Tik-Tok विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे (Petition against Tik-Tok). कसिफ खान यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर मंगळवारी (19 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे (Mumbai High Court).

Tik-Tok या अॅप्लिकेशनने तरुणांना अक्षरश: वेड लावलं आहे. Tik-Tok च्या या वेडापायी आजकाल लोक काहीही करत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्येवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे (Petition against Tik-Tok). लोक टेकडीवर, तलावात, समुद्रात अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊन Tik-Tok व्हिडीओ बनवतात आणि मग अपघातात आपला जीव गमावतात. तर काही या Tik-Tok वर व्हिडीओ बनवत आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. याला कोण जबाबदार आहे हे मात्र स्पष्ट होत नाही. कुणी याची जबदादारी घेत नाही. त्यामुळे यासर्वांसाठी Tik-Tok बनवणाऱ्या कंपनील जबाबदार धरायला हवं, असं याचिकाकर्ते कसिफ खान यांनी सांगितलं.

या Tik-Tok मुळे समाजामध्ये तेढही निर्माण होत आहेत. 153 ए कलमांतर्गत गुन्हे दाखल होत आहेत. याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असते. देशाची बदनामी होत आहे. हा सर्व धोका ओळखूण Tik-Tok बाबत निर्णय घ्यायला हवा, असं याचिकाकर्ते कसिफ खान यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

या या याचिकेत राज्य सरकार, महिला आणि बाल कल्याण विभाग, मुंबई पोलीस यांच्यासह Tik-Tok बनवलेल्या बाईट डान्स या कंपनीलाही प्रतिवादी करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.