Snakes rare moments : कॅमेऱ्यात कैद नागांची प्रणयक्रीडा; वडाळ्यातला दुर्मीळ Video viral

साप (Snake) हा देखील धोकादायक (Dangerous) प्राणी आहे. आपल्या अत्यंत जवळ असणारा असा हा धोकादायक प्राणी आणि त्यासंबंधीचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. दोन सापांमधला अत्यंत दुर्मीळ असा हा क्षण आहे.

Snakes rare moments : कॅमेऱ्यात कैद नागांची प्रणयक्रीडा; वडाळ्यातला दुर्मीळ Video viral
वडाळ्यातील सापांची प्रणयक्रीडाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 1:51 PM

मुंबई : उन्हाळा सुरू झालेला आहे. अशा वेळी काही प्राणी (Animals) आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसू शकतात. विशेषत: जे प्राणी आपल्यापासून दूर असतात असे. यात जंगली प्राण्यांचा समावेश होतो. धोकादायक असे हे प्राणी असून माणसाने अशांपासून दूरच राहायला हवे. अलिकडेच वाघाचा (Tiger) डरकाळी फोडत नागरी वस्तीत आणि रस्त्यावर मुक्तसंचार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यासमोर जर कोणी आले असते, तर त्याला अक्षरश: फाडून खाल्ले असते. साप (Snake) हा देखील धोकादायक (Dangerous) प्राणी आहे. आपल्या अत्यंत जवळ असणारा असा हा धोकादायक प्राणी आणि त्यासंबंधीचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. दोन सापांमधला अत्यंत दुर्मीळ असा हा क्षण आहे.

नागांची जोडी प्रणयक्रीडेत मग्न

वडाळ्यातील आदिनाथ सोसायटीमधील हा व्हिडिओ आहे. या सोसायटीमध्ये नाग व नागीण प्रणयप्रसंगात मग्न असलेला दुर्मीळ असा हा व्हिडिओ असून तो सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन नागांची जोडी आपल्याला दिसत आहे. काही अंतर ठेवून हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. सापांच्या जवळ जाणे नेहमीच धोकादायक आणि जीवघेणे असते. त्यातही अशा प्रणयप्रसंगात बाधा आणली तर साप अत्यंत आक्रमक होतात.

काही वेळातच होऊ शकतो मृत्यू

विषारी साप असतील तर काही वेळातच माणसाचा मृत्यू होतो. तर बिनविषारी असला तरीही रुग्णालयात त्वरीत उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे अशा कोणत्याही धोकादायक प्राण्यांपासून दूर राहणेच आपल्यासाठी योग्य आहे.

आणखी वाचा :

कुत्र्यानं असं काही पळवलं, की धाडकन् कारला जाऊन आदळला; Funny video viral

गर्दी, तरीही शिस्त; जपान मेट्रोचा ‘हा’ Video viral; यूझर्स म्हणतायत, म्हणूनच आहेत जगात सर्वात पुढे…

महिनाभर अडकले होते घनदाट जंगलात; अखेर चिमुकल्यांना वाचवण्यासाठी देवदूत बनून आला एक लाकूडतोड्या!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.