नागपूर मेडिकलचा दर्जा सुधारण्यावर भर, मेडिकलमधील वॉर्डमध्ये CCTV चा वॉच

मध्य भारतातील पाच राज्यातले रुग्ण नागपूर मेडीकल म्हणजेच नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी येतात.

  • Updated On - 10:55 pm, Tue, 20 July 21 Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
नागपूर मेडिकलचा दर्जा सुधारण्यावर भर, मेडिकलमधील वॉर्डमध्ये CCTV चा वॉच

नागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठं सरकारी रुग्णालय म्हणून नागपूर मेडिकलची ओळख आहे. पाच राज्यातले रुग्ण नागपूर मेडीकल म्हणजेच नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी येतात. पण इथल्या आरोग्य सेवेबाबत तक्रारी होत्या. त्यामुळेच रुग्ण उपचार घेत असलेल्या मेडिकलच्या वॅार्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच मेडीकलच्या वैद्यकीय अधिक्षकांच्या केबिनमघून वॅार्डातील हालचालींवर वॅाच ठेवला जातो. वॅार्डातील रुग्णांवरील उपचार, डॅाक्टर, नर्सेस, वॅार्ड बॅाय यांचे रोजचे काम आणि स्वच्छता यावर मेडीकलच्या अधीक्षकांचा वॅाच असतो. (emphasis on quality improvement of Government Medical College and Hospital Nagpur)

इतर बातम्या

20 मीटर उंच, 125 मेट्रिक टन साठवणूक क्षमता, नागपुरात देशातील सर्वात मोठा ऑक्सिजन टॅंक

मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्हीही कारवाई करा; नवाब मलिक यांचं फडणवीसांना आव्हान

Pegasus Spyware : एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप

(emphasis on quality improvement of Government Medical College and Hospital Nagpur)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI