AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात 8 लसीकरण केंद्र, प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस, वाचा पुण्यातील लसीकरणाची वैशिष्ट्ये

पुणे शहरातल्या 8 लसीकरण केंद्रावर उद्या म्हणजेच 18 जानेवारीला लसीकरण होणार आहे.

पुण्यात 8 लसीकरण केंद्र, प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस, वाचा पुण्यातील लसीकरणाची वैशिष्ट्ये
customs duty corona vaccines
| Updated on: Jan 15, 2021 | 8:45 PM
Share

पुणे :  देशभरात उद्यापासून म्हणजेच 16 जानेवरीपासून कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून पुणे शहरात लसीकरणाला सुरुवात होत आहे. शहरातील 8 ठिकाणी ही लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाची वैशिष्ट्ये आपण पाहूयात…. (8 Vaccination Centers in Pune, Vaccination to 100 Registered Beneficiaries at Each Center, Vaccination in Pune)

– सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत लसीकरण – पुण्यात एकूण 08 लसीकरण केंद्र – प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस – आत्तापर्यंत 55 हजार वैद्यकीय सेवकांची नोंदणी – यामध्ये 11 हजार ५०० सरकारी कर्मचारी – पुणे पालिकेला 48 हजार लसीचे डोस उपलब्ध – 10 टक्के वेस्टज वगळून 22 हजार लाभार्थ्यांना दोन डोसेसची व्यवस्था

यांना लस दिली जाणार

– वैद्यकीय सेवा देणारे सेवक – अत्यावश्यक सेवा देणारे सेवक (फ्रंटलाइन वर्कर) – सर्वसामान्य निरोगी व्यक्ती

याठिकाणी लसीकरण मोहीम

01) कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसुतीगृह, कोथरूड 02) कमला नेहरू हॉस्पिटल 03) राजीव गांधी रुग्णालय, येरवडा 04) ससून सर्वोपचार रुग्णालय 05) रुबी हॉल क्लिनिक 06) नोबल हॉस्पिटल 07) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल 08) भारती हॉस्पिटल

कशी दिली जाणार

– लसीकरण केंद्रात एकूण तीन खोल्या असणार – पहिली खोली प्रतीक्षा कक्ष त्यात नोंदणीकृत लाभार्थ्यांची ओळखपत्र पडताळणी – दुसरी खोली ही लसीकरण कक्ष, त्यात लसी दिली जाणार. लाभार्थ्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार, लस दिल्यावर एन्ट्री कोविन सॉफ्टवेअरमध्ये करण्यात येईल – तिसरी खोली ही निरीक्षण कक्ष असणार. अर्धा तास लाभार्थ्यांना निगराणीखाली ठेवणार, लसीकरनानंतर AEFI ( लसीकरण नंतरची उद्भवलेली अप्रिय घटना ) घडल्यास पुढील व्यवस्थापन, अप्रिय घटना घडल्यास संपूर्ण उपचार

लसीकरण मोहीम नियोजन

– जवळपास 44 लाख लोकसंख्या – याप्रमाणे 96 लाख डोसेसची आवश्यकता – एकूण 500 बूथचे नियोजन केले जाणार – 100 लसीकरण केंद्र उभारली जाणार – लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये

हे ही वाचा

Rajesh Tope | 16 जानेवारीपासून देशात लसीकरण, सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार : राजेश टोपे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.