Bhushi Dam : पावसाचा जोर कमी झाल्याने; भुशी डॅम पर्यटाकांनी गजबजला
भुशी डॅमवर पर्यटक दाखल होत असताना हूल्ल्लडबाजी करतानाही दिसून येतात. अतिउत्साही पर्यटकांच्यामुळे अनेकदा डॅम बुडण्याच्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे नागरिकानी वर्षाविहाराचा आनंद घेताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. याबरोबरच अनेक पर्यटक मौजमजेचा नावाखाली धरणावर व धरण परिसरात धिंगाणा घालतानाही दिसून येतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
बजरंगी भाईजान चित्रपटातील ‘मुन्नी’ आता कशी दिसते ?
बॅड कोलेस्ट्रॉल कसे वाढते ? कसे कमी करायचे पाहा ?
IPL 2026 : हे खेळाडू फक्त 4-5 सामनेच खेळणार? कोण आहेत ते?
