Photo | काल इथे गाव होतं…आक्रोश, मातम आणि मातीचा ढिगारा…; खालापुरात दु:खाचा डोंगर!
Irshalwadi Landslide: रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. तर 4 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
Follow Us
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हनी रोजचा हॉट अंदाज, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
हटके ड्रेसमध्ये शिल्पाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा...
उफ्फ! तारा सुतारियाच्या मादक अदा
GK: पृथ्वीवरील उलटे चालणारे प्राणी-पक्षी कोणते?
आकाशाचा रंग निळा का असतो, आणि रात्री आकाश काळे का दिसते ?
पितृपक्षात कावळ्यालाच का दिला जातो नैवेद्य?