AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: जुन्या शहरात कोणता पक्ष बाजी मारणार?नगरसेवक कुणाचा होणार? आज फैसला होणार

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात जुन्या नागरी वसाहतीने अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहे. या वसाहतींना जोडण्यासाठी आता सिमेंट रस्ते झाले आहेत. पण अजूनही अनेक सोयी-सुविधा व्हायच्या आहेत. आता या भागातील मतदार कुणाला कौल देतात हे आज समोर येईल.

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: जुन्या शहरात कोणता पक्ष बाजी मारणार?नगरसेवक कुणाचा होणार? आज फैसला होणार
छत्रपती संभाजीनगर महापालिका निकालImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:23 AM
Share

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: छत्रपती संभाजीनगरमधील जुन्या वसाहतींना जोडण्यासाठी सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झाले आहेत. जुन्या शहरातील रस्ते मोठे झाले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण दूर झाले आहेत. जुन्या शहरात सर्वधर्मीय नागरिक राहतात. या भागात विकासाला चालना मिळाली असली तरी अनेक भागात काही समस्या आहेत. त्यामुळे दहा वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत कौल कुणाच्या बाजूने लागतो याची चर्चा होती. काल झालेल्या मतदानात नागरिकांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे आता समोर आले आहे. आता या भागात कोणता उमेदवार निवडून आला, याची यादी तुम्हाला इथं पाहता येईल.

शहरातील 29 प्रभागात 115 नगरसेवक निवडून येणार आहेत. यावेळी 2015 पेक्षा दोन जागा वाढल्या आहेत. यावेळी शहराच्या राजकारणात दोन पक्षांचा भरणा वाढला आहे. शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीची या राजकारणात एंट्री झाली आहे. तर एमआयएम गेल्या दहा वर्षांपासून शहराच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बदलवत आहेत. यावेळी प्रचारात या मुद्यावर ज्यांनी आश्वासनांचा पाऊस पडला. त्यांचं पारडं जड भरत की, नवीन दमाच्या उमेदवारांना संधी मिळते हे आता समोर आलं आहे.

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रभाग क्रमांक 14

या प्रभागात नवाबपुरा, गवळीपुरा, रेंगटीपुरा, बुकक्लगुडा, तेलंगवाडा, रणछोडदास गिरणी, निजामगंज कॉलनी, संजय नगर, गोधडीपुरा, गंजेशहिदा कब्रस्तान या भागाचा यामध्ये समावेश होतो. या प्रभागाची लोकसंख्या एकूण 45,014 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 15

प्रभाग क्रमांक 15 ची लोकसंख्या 41,796 इतकी आहे. नारळीबाग, सिटी चौक, कुंभारवाडा, मछली खडक, दिवाण देवडी, केळी बाजार, खाराकुंवा, अंगुरी बाग, राजाबाजार, कुआरफल्ली, जाधवमंडी, लक्कडमंडी, मोती कारंजा भाग, किराणा चावडी, सराफा, शहागंज, भाजीमंडी, नवाबपुरा, धावणी मोहल्ला, न्यु मोंढा, कबीर मंदिर या भागाचा यामध्ये समावेश आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवारपक्ष

प्रभाग क्रमांक 16

या प्रभागाची लोकसंख्या 43,116 इतकी आहे. या प्रभागात अजब नगर, देवगिरी कॉलनी, सब्जीमंडी, छोटा तकिया, बडा तकिया, बीएसएनएल कार्यालय, खोकडपुरा, राधामोहन कॉलनी, जुना मोंढा, भवानीनगर, मोतीवाला नगर, सुराणा नगर, बसैय्ये नगर, महेश नगर, विद्यानिकेतन कॉलनी, लक्ष्मण चावडी, कैलास नगर

रहेमानिया कॉलनी, मुजीब कॉलनी, आजम कॉलनी, शरीफ कॉलनी, किराडपुरा या जुन्या वसाहतींचा यामध्ये समावेश आहे. शहरातील या जुन्या वसाहती आहेत. आता याभागात अनेक बदल झाले आहे. या परिसरातील हिंदूची लोकसंख्या दोन दशकात झपाट्याने कमी झाली आहे. मुस्लिम लोकसंख्या दाटली आहे. किराडपुऱ्यातील राम मंदिर हे अत्यंत जुने आहेत.

प्रभाग क्रमांक 17

या प्रभाग क्रमांक 17 ची एकूण लोकसंख्या 38,084 इतकी आहे. यामध्ये खडकेश्वर, भोईवाड, मिल कॉर्नर, सरस्वती भुवन कॉलनी, जय हिंद कॉलनी, नागेश्वरवाडी, सुंदर नगर, नेहरु पॅलेस, समर्थ नगर, पुष्पनगरी, श्रीरामनगर, भाग्यनगर, चिंतामणी कॉलनी, कोटला कॉलनी, शिवाजी कॉलनी, पोलीस कर्मचारी वसाहत, समता नगर, शांतिनिकेतन कॉलनी, अभय पुत्र कॉलनी, देवगिरी कॉलनी, सिल्लेखाना उत्तर बाजू या वसाहतींचा समावेश आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.