TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 10 ते 12 मधील विजयी उमेदवार कोण?

Thane Municipal Corporation TMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 मधून कोणते उमेदवार विजयी ठरले, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 10 ते 12 मधील विजयी उमेदवार कोण?
thane municipal
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:43 AM

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महापालिकेत एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये ठाण्यात शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानावर होतं. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो.

Ward No. 10

प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्यावेळी चारही जागांवर काँग्रेसने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक दहामध्ये जुने ठाणे शहर, काही मध्यवर्ती भाग, आणि आजूबाजूच्या वस्त्यांचा समावेश होतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 50722 इतकी आहे. त्यापैकी 1632 एवढी अनुसूचित जातीची तर 428 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

2017 मध्ये या प्रभागात चारही जागांवर काँग्रेसने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक दहा अ मधून काँग्रेसचे उमेदवार नझीब मुल्ला विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक 10 ब मधून काँग्रेसच्या अंकिता शिंदे या विजयी झाल्या होत्या. क मधून काँग्रेसच्याच वहिदा खान यांनी बाजी मारली होती. तर ड मधून काँग्रेसचे सुहास देसाई विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
10 (अ)
10 (ब)
10 (क)
10 (ड)

Ward No. 11

प्रभाग क्रमांक 11 मध्ये गेल्यावेळी चारही जागांवर भाजपने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक अकरामध्ये ठाणे स्टेशन परिसरातील काही भाग, नौपाडा, गुंजन, आणि आसपासची काही वस्ती यांसारख्या मुख्य भागांचा समावेश होतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 51974 इतकी आहे. त्यापैकी 2257 एवढी अनुसूचित जातीची तर 815 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

2017 मध्ये या प्रभागात चारही जागांवर भाजपने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक अकरा अ मधून भाजपच्या उमेदवार दीपा गावंड विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक 11 ब मधून भाजपच्या नंदा पाटील या विजयी झाल्या होत्या. क मधून भाजपचेच कृष्णा पाटील यांनी बाजी मारली होती. तर ड मधून भाजपचे मिलिंद पाटणकर विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
11 (अ)
11 (ब)
11 (क)
11 (ड)

Ward No. 12

प्रभाग क्रमांक 12 मध्ये गेल्यावेळी दोन जागांवर भाजपने आणि दोन जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक बारामध्ये शास्त्री नगर, शिवाजी नगर, पायरे नगर, रायफल रेंज यांसारख्या प्रमुख भागांचा समावेश होतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 51700 इतकी आहे. त्यापैकी 2067 एवढी अनुसूचित जातीची तर 731 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
12 (अ)
12 (ब)
12 (क)
12 (ड)

2017 मध्ये या प्रभागात दोन जागांवर भाजपने आणि दोन जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक बारा अ मधून भाजपचे उमेदवार नारायण पवार विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक 12 ब मधून शिवसेनेच्या नंदिनी विचारे या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेच्या रुचिता मोरे यांनी बाजी मारली होती. तर ड मधून भाजपचे अशोक राऊळ झाले होते.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

ठाणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE