
TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महापालिकेत एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये ठाण्यात शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानावर होतं. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो.
प्रभाग क्रमांक 4 बाबत बोलायचं झाल्यास गेल्यावेळी या प्रभागामधून तीन जागांवर भाजपने आणि एका जागेवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक चारमध्ये मानपाडा, मनोरमा नगर, माजीवाडा गाव या प्रमुख भागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक चारची एकूण लोकसंख्या 55911 इतकी आहे. त्यापैकी 3100 एवढी अनुसूचित जातीची तर 953 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
2017 मध्ये या प्रभागात चारपैकी तीन जागांवर भाजपने आणि एका जागेवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक चार अ मधून भाजपचे उमेदवार मुकेश मोकाशी विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक 4 ब मधून भाजपच्या स्नेहा आंब्रे या विजयी झाल्या होत्या. क मधून भाजपच्या आशादेवी सिंह यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेचे संजय पांडे विजयी झाले होते.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 4 (अ) | ||
| 4 (ब) | ||
| 4 (क) | ||
| 4 (ड) |
प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्यावेळी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोकणी पाडा, निलकंठ ग्रीन्स, बोरीवाडे, गायमुख, पुराणिक रुमाबाळी, विहांग हिल्स, कॉसमॉस हवायन, हार्मनी होरायझम, पुष्पांजली रेसिडेन्सी, रोझा गार्डेनिया, हॉवरे सिटी, पार्कवुड, हॅपी व्हॅली, कल्पतरु हिल्स, शुभारंभ, गार्डन इस्टेट या प्रमुख भागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक पाचची एकूण लोकसंख्या 56899 इतकी आहे. त्यापैकी 3556 एवढी अनुसूचित जातीची तर 4652 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मध्ये या प्रभागातील चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक पाच अ मधून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र सुरकर विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक 5 ब मधून शिवसेनेच्या जयश्री डेव्हिड या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेच्याच रागिनी बैरीशेट्टी यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेच्या परीशा सरनाईक विजयी झाल्या होत्या.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 5 (अ) | ||
| 5 (ब) | ||
| 5 (क) | ||
| 5 (ड) |
प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेल्यावेळी चारही जागांवर काँग्रेसने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक सहामध्ये येऊर गाव-पातलीपाडा, उपवन तलाव परिसर, गोळीबार मैदान, व्होल्टास कंपनी परिसर, सुरेंद्र इंडस्ट्रीज परिसरा, पोखरण रोड क्रमांक 2 कोकणी पाडा, शिवाई नगर, देवदया नगर, मिसाळवाडी परिसर, ग्लॅक्सो कंपनी परिसर, ब्ल्यू स्टार कंपनी परिसर या प्रमुख भागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक सहाची एकूण लोकसंख्या 58443 इतकी आहे. त्यापैकी 7254 एवढी अनुसूचित जातीची तर 1840 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मध्ये या प्रभागातील चारही जागांवर काँग्रेसने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक सहा अ मधून काँग्रेसच्या उमेदवार वनिता घोगरे विजयी ठरल्या, तर प्रभाग क्रमांक 6 ब मधून काँग्रेसचे दिगंबर ठाकूर विजयी झाले होते. क मधून काँग्रेसच्याच राधाबाई जधावार यांनी बाजी मारली होती. तर ड मधून काँग्रेसचे हनुमं जगदाळे विजयी झाले होते.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 6 (अ) | ||
| 6 (ब) | ||
| 6 (क) | ||
| 6 (ड) |
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE