5

Video: मिठी नदीच्या पोटात वाझेनं काय काय लपवलं? बघा NIA ला काय काय सापडलं?

बीकेसी येथील मिठी नदीत काही पुरावे नष्ट केल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानंतर एनआयएने या नदीमध्ये शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेत मोठं घबाड NIAच्या हाती लागलं आहे.

Video: मिठी नदीच्या पोटात वाझेनं काय काय लपवलं? बघा NIA ला काय काय सापडलं?
NIAकडून मिठी नदीत शोधमोहीम, मोठे पुरावे हाती
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 8:20 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA नं मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी अनेक पुरावे नष्ट केल्याचा संशय NIAला आहे. त्याबाबत सचिन वाझेची चौकशी सुरु आहे. तेव्हा बीकेसी येथील मिठी नदीत काही पुरावे नष्ट केल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानंतर एनआयएने या नदीमध्ये शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेत मोठं घबाड NIAच्या हाती लागलं आहे. (What did NIA get from Mithi river? Sachin Waze confesses to destroying evidence)

मिठी नदीत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने NIAकडून शोधमोहीम राबवण्यात आली. जवळपास 4 तास ही शोधमोहीम चालली. यात कम्प्यूटरचा सीपीयू, हार्डडिस्क, खोट्या नंबरप्लेटसह अनेक वस्तू मिळाल्या आहेत.

मिठी नदीतून NIA ला काय काय मिळालं ?

एक लॅपटॉप दोन कम्प्युटर एक डीव्हीआर एक हार्डडिस्क एक प्रिंटर दोन नंबर प्लेट्स सापडल्या!

सचिन वाझेची कबुली

आरोपी सचिन वाझे यांनी आपण पुरावे नष्ट करण्यासाठी कंप्यूटरचा सीपीयू, हार्डडिस्क आणि अन्य वस्तू मिठी नदीत फेकल्याचं कबूल केलं आहे. या कामात आपल्याला ड्रायव्हरची मदत मिळाल्याचंही वाझे यांनी सांगितल्याची माहिती NIAच्या सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी ! सचिन वाझेंच्या समोर मिठी नदीमध्ये तपास; नष्ट केलेला डीव्हीआर, सीपीयू एनआयएला सापडला

Sachin Waze: मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ अधिकाऱ्याकडे केस गेली अन् घाबरलेल्या सचिन वाझेंनी मनसुखला संपवले

What did NIA get from Mithi river? Sachin Waze confesses to destroying evidence

Non Stop LIVE Update
मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, 'मराठी आमचा धंदा...
मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, 'मराठी आमचा धंदा...
प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान
प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान
'त्यांची उतरती कळा, उतावळापणा योग्य नाही,' ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'त्यांची उतरती कळा, उतावळापणा योग्य नाही,' ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
गौतमी पाटील शाळेत नाचली; शिक्षणमंत्री म्हणाले, 'नाचवलं तो घरी जाईल'
गौतमी पाटील शाळेत नाचली; शिक्षणमंत्री म्हणाले, 'नाचवलं तो घरी जाईल'
राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने मनसेला डिवचले, म्हणाले 'राजसाहेबांनी...
राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने मनसेला डिवचले, म्हणाले 'राजसाहेबांनी...
'घान्याऐवजी ठाण्याला जा अन्...', संजय शिरसाट यांनी कुणाला फटकारलं?
'घान्याऐवजी ठाण्याला जा अन्...', संजय शिरसाट यांनी कुणाला फटकारलं?
KDMC | खड्डे बुजवले नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू, कुणी भरला दम?
KDMC | खड्डे बुजवले नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू, कुणी भरला दम?
माधुरी दीक्षित लोकसभेची निवडणूक लढणार? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...
माधुरी दीक्षित लोकसभेची निवडणूक लढणार? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...
आदू बाळा... म्हणत भाजप नेत्यानं आदित्य ठाकरेंना फटकारलं, काय केली टीका
आदू बाळा... म्हणत भाजप नेत्यानं आदित्य ठाकरेंना फटकारलं, काय केली टीका
मोठी घोषणा, 20 दिवसांपासून सुरु असलेलं ओबीसी समाजाचे आंदोलन स्थगित
मोठी घोषणा, 20 दिवसांपासून सुरु असलेलं ओबीसी समाजाचे आंदोलन स्थगित