Photos: निवृत्तीच्याआधी सरन्यायाधीश तिरुपती बालाजीच्या चरणी

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज (17 नोव्हेंबर) निवृत्त होण्याआधी सपत्नीक आंध्रप्रदेशमधील वेंकटेश्वर स्वामींचे म्हणजेच तिरुपती बालाजींचे दर्शन घेतले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:45 AM, 17 Nov 2019
Photos: निवृत्तीच्याआधी सरन्यायाधीश तिरुपती बालाजीच्या चरणी
मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांना तीर्थ आणि प्रसाद देत आशीर्वाद दिला.