दोन ट्रेन एकमेकांवर धडकल्या, 30 प्रवासी जखमी

दोन एक्सप्रेस धडक झाल्याने मोठा अपघात झाला (Hyderabad Two trains have collided)आहे. या अपघातात 30 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहे.

Hyderabad Two trains have collided, दोन ट्रेन एकमेकांवर धडकल्या, 30 प्रवासी जखमी

हैद्राबाद : दोन एक्सप्रेसची धडक झाल्याने मोठा अपघात झाला (Hyderabad Two trains have collided)आहे. या अपघातात 30 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहे. हैद्राबादमधील काचीगुडा या ठिकाणी हा अपघात झाला आहे. अपघात जखमी झालेल्या प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु (Hyderabad Two trains have collided) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिंगापल्ली फलकनुमा एक्सप्रेस आणि कुर्नुल सिटी सेक्यूंदराबाद हुंड्री एक्सप्रेस या दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या. हैद्राबादमधील गनीमत रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात घडला. यात लिंगापल्ली फलकनुमा एक्सप्रेसचे 3 डबे घसरले. तर कुर्नुल एक्सप्रेसचे 4 डबे रुळावरुन घसरले.

या दोन्ही एक्सप्रेस ट्रेनची आपपसात टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की, या दोन्ही ट्रेन रुळावरुन खाली घसरल्या. सुदैवाने स्टेशन जवळ असल्याने ट्रेनचा वेग कमी होता. जर या दोन्ही ट्रेनची वेग जास्त असता, तर मोठी दुर्घटना झाली (Hyderabad Two trains have collided) असती.

Hyderabad Two trains have collided, दोन ट्रेन एकमेकांवर धडकल्या, 30 प्रवासी जखमी

या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिस घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर जखमींना प्रथमोपचार देत त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *