AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक काळात पकडलेली रोख रक्कम, दारू आणि सोन्या चांदीचं काय होतं? इलेक्शन कमिशन काय करते?

निवडणुका म्हंटलं की पैसा आणि दारूचं वाटप केलं जातं असा आरोप निवडणुकीला उभे असलेले उमेदवार करतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता आखली आहे. ठिकाठिकाणी पथकं कार्यरत असतात आणि रोख पैसा, दारू जप्त केली जाते. पण या रोख रकमेचं आणि पैशांचं काय होतं?

निवडणूक काळात पकडलेली रोख रक्कम, दारू आणि सोन्या चांदीचं काय होतं? इलेक्शन कमिशन काय करते?
निवडणूक काळात पकडलेली रोख रक्कम, दारू आणि सोन्या चांदीचं काय होतं? इलेक्शन कमिशन काय करते?Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Oct 25, 2025 | 10:02 PM
Share

भारत हा लोकशाही देश आणि निवडणुका या लोकशाहीचं प्रतीक आहे. ठरावीक कालावधीनंतर देशात कुठे ना कुठे निवडणुका पार पडत असतात. मग त्या लोकसभेच्या असो, विधानसभा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असो किंवा पोटनिवडणुकीची रणधुमाळी असो.. योग्य उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी ही मतदारांची असते. वय वर्षे 18 असलेल्या आणि मतदार यादीत नाव नोंदवलेला मतदार योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान करतो. निवडणुका जिंकणं ही भारतात सहज सोपी गोष्ट नाही. तुल्यबल विरोधी उमेदवार असेल तर जिंकण्यासाठी कस लागतो. यासाठी उमेदवाराचा स्वभाव, त्याची काम करण्याची हातोडी, प्रामाणिकपणा या सर्वच गोष्टी मतदारांसाठी महत्त्वाच्या असतात. पण अनेकदा मतदारांना प्रलोभन देऊन भूलवण्याची रणनीतीही अवलंबली जाते. त्यामुळे निवडणूक आयोग निवडणूक काळात बारीक नजर ठेवून असते. अनेक ठिकाणी भरारी पथकं कार्यरत असतात आणि असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी प्रयत्नशील असतात. तुम्ही ऐकलं असेल, वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर वाचलं असेल किंवा न्यूज चॅनेलवर पाहीलं असेल की निवडणूक आयोग निवडणूक काळात कारवाई करत रोख रक्कम, दारू आणि सोनं चांदी जप्त करते. पण...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.