AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market: 10 रुपयांच्या शेअरची धमाकेदार सुरुवात, कर्जमुक्तीकडे वाटचाल, गुंतवणूकदारांच्या उड्या

Penny Stock: सोने-चांदीच्या किंमतीत मोठी उलथापालथ होत असताना ही ज्वेलरी कंपनी कर्जमुक्त होण्याचा मार्गावर आहे. या कंपनीवरील अर्ध्याहून अधिक कर्ज फिटले आहे. त्यामुळे या कंपनीकडे गुंतवणूकदारांचे डोळ्यात तेल घालून लक्ष आहे.

| Updated on: Feb 18, 2026 | 3:32 PM
Share
Multibagger Stock: ज्वेलरी कंपनी पीसी ज्वेलर्स कर्ज मुक्त होण्याच्या तयारीत आहे. पीसी ज्वेलर्सने आतापर्यंत जवळपास 70 टक्के कर्ज फेडले आहे. ही वार्ता बाजारात कळताच ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी मोठी उसळी आली. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे या शेअरकडे लक्ष लागले आहे.

1 / 6
पीसी ज्वेलरचा शेअर बुधवारी BSE वर 6 टक्क्यांहून अधिकने उसळला. हा शेअर बुधवारी 10.28 रुपयांवर पोहचला. कंपनीचे शेअर मंगळवारी 10 रुपयांवर बंद झाला होता. यावर्षात या शेअरमध्ये आतापर्यंत जवळपास 13 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या 5 वर्षात ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये 250 टक्क्यांहून अधिकची उसळी आली

2 / 6
पीसी ज्वेलर लिमिटेड कंपनी ही कर्जमुक्तीकडे झपाट्याने वाटचाल करत आहे. कंपनीने आतापर्यत 68 टक्के कर्ज फेडले आहे. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारल्याचे दिसून येते. कंपनी आता अजून वेगाने झेप घेत आहे. कंपनीचे भविष्यातील योजना पण तयार आहे.

3 / 6
पीसी ज्वेलर लिमिटेडच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षात डिसेंबरच्या तिमाहीत वार्षिक आधारावर 28 टक्के वाढ झाली. हा नफा 190.10 कोटी रुपयांवर पोहचला आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत कंपनीला 147.96 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2025 च्या तिमाहीत पीसी ज्वेलरची एकूण उत्पन्न वाढून ते 900.51 कोटी रुपयांवर पोहचले आहे.

4 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 6

6 / 6
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?.
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे.
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम.
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?.
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर.
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी.
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका.
रोहित पवार यांचे डीजीसीएच्या विमान अपघात चौकशीवर प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांचे डीजीसीएच्या विमान अपघात चौकशीवर प्रश्नचिन्ह.
विमान मुद्दाम आदळण्यात आलं? रोहित पवारांकडून खळबळजनक आरोप
विमान मुद्दाम आदळण्यात आलं? रोहित पवारांकडून खळबळजनक आरोप.