AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौंदर्यामुळे झाली ट्रोल, 14 वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने दिलेले प्रचंड बोल्ड सीन, हादरलेलं बॉक्स ऑफिस, आता OTT वर करतेय राज्य

सौंदर्यामुळे झाली ट्रोल, 14 वर्षांपूर्वी पदार्पण करणाऱ्या चित्रपट दिले असे बोल्ड सीन हादरवून सोडलं बॉक्स ऑफिस. संपलं करिअर, आता OTT वर घालतेय धुमाकूळ.

| Updated on: May 05, 2026 | 5:58 PM
Share
बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी ईशा गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच तिने पडद्यावर असा ठसा उमटवला की, प्रेक्षक तिच्यावर अक्षरशः फिदा झाले.

बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी ईशा गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच तिने पडद्यावर असा ठसा उमटवला की, प्रेक्षक तिच्यावर अक्षरशः फिदा झाले.

1 / 6
साल 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या जन्नत 2 या चित्रपटातून ईशा गुप्ताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिची जोडी इमरान हाश्मीसोबत जमली होती. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री आणि गाणी प्रेक्षकांना खूपच आवडली.

2 / 6
या चित्रपटात ईशाने दिलेले बोल्ड सीन आणि तिचा ग्लॅमरस अंदाज मोठ्या चर्चेचा विषय ठरला. ‘जन्नत 2’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली.

या चित्रपटात ईशाने दिलेले बोल्ड सीन आणि तिचा ग्लॅमरस अंदाज मोठ्या चर्चेचा विषय ठरला. ‘जन्नत 2’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली.

3 / 6
ईशा गुप्ताने 2007 मध्ये ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. तिच्या सौंदर्य, आत्मविश्वास आणि कॅमेऱ्यासमोरील प्रभावी उपस्थितीमुळे फिल्ममेकर्सचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.

4 / 6
डिजिटल प्लॅटफॉर्मच्या उदयानंतर ईशा गुप्ताच्या करिअरला नवी दिशा मिळाली. आश्रम या वेब सीरिजमध्ये तिने बॉबी देओलसोबत काम केले.

डिजिटल प्लॅटफॉर्मच्या उदयानंतर ईशा गुप्ताच्या करिअरला नवी दिशा मिळाली. आश्रम या वेब सीरिजमध्ये तिने बॉबी देओलसोबत काम केले.

5 / 6
या सीरिजमधील तिच्या बोल्ड भूमिकेमुळे ती पुन्हा चर्चेत आली. ‘आश्रम’ ही सीरिज तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली आणि तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

या सीरिजमधील तिच्या बोल्ड भूमिकेमुळे ती पुन्हा चर्चेत आली. ‘आश्रम’ ही सीरिज तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली आणि तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

6 / 6
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी