AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अरुंधती’ पुन्हा येतेय; ‘या’ खास मालिकेतून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका दुपारी 2.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेच्या निमित्ताने निवेदिता सराफ आणि मधुराणी प्रभुलकर या दोघी अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत.

| Updated on: Jan 28, 2025 | 9:01 AM
Share
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेनं जरी निरोप घेतला असला तरी यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेनं जरी निरोप घेतला असला तरी यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

1 / 5
सर्वांची लाडकी अरुंधती पुन्हा एकदा प्रेक्षकांची भेटीला येणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत सध्या स्विटी आणि मकरंदच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे.

2 / 5
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या खास एण्ट्रीबद्दल म्हणाली, "पुन्हा एकदा अरुंधती साकारायला मिळतंय याचा अतिशय आनंद होतोय. साधारण दीड महिन्यापूर्वी आमच्या मालिकेनं निरोप घेतला होता."

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या खास एण्ट्रीबद्दल म्हणाली, "पुन्हा एकदा अरुंधती साकारायला मिळतंय याचा अतिशय आनंद होतोय. साधारण दीड महिन्यापूर्वी आमच्या मालिकेनं निरोप घेतला होता."

3 / 5
"प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा अरुंधतीला खूप मिस करत होते. सेटवरची लगबग, हातातली स्क्रिप्ट, कॅमेरा या सगळ्या गोष्टी खूप दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत," अशा शब्दांत तिने अनुभव सांगितला.

"प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा अरुंधतीला खूप मिस करत होते. सेटवरची लगबग, हातातली स्क्रिप्ट, कॅमेरा या सगळ्या गोष्टी खूप दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत," अशा शब्दांत तिने अनुभव सांगितला.

4 / 5
"'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत स्विटी आणि मकरंदच्या लग्नाच्या निमित्ताने अरुंधती खास हजेरी लावणार आहे. नव्या टीमसोबत काम करताना खूप छान वाटतंय," असंही ती म्हणाली.

"'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत स्विटी आणि मकरंदच्या लग्नाच्या निमित्ताने अरुंधती खास हजेरी लावणार आहे. नव्या टीमसोबत काम करताना खूप छान वाटतंय," असंही ती म्हणाली.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा