AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपकेंच्या पायात 30 हजारांचा बूट अन् विमानाने प्रवास; काय आहे कमाईचा मार्ग?

अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या फंडिंगवरून प्रश्न विचारले जात आहेत. त्यात दिपके पायात 30 हजारांचा बूट घालत असल्याचा दावा केला जात आहे. एका रिपोर्टनुसार, त्यांनीच महागडे बूट घालत असल्याचे सांगितले होते.

| Updated on: Oct 13, 2026 | 2:52 PM
Share
कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा दावा केला आहे.

1 / 5
मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या दिपकेंच्या राहणीमानाविषयी जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला अभिजीत दिपकेंच्या पायात 30 हजारांचा बूट असल्याचे बोलले जात आहे. दिपके महागडे बूटासहित विमानातून प्रवास करताना दिसतात, यासाठी पैसा कुठून येतो, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

2 / 5
अभिजीत दिपके हे सध्या कोणत्याही ठिकाणी नोकरीला नाही. त्यानंतरही महागडे बूट घालणे आणि वेगवेगळ्या शहरात आंदोलन करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा कसा येतो, असा सवाल उपस्थित केले जात आहे.

अभिजीत दिपके हे सध्या कोणत्याही ठिकाणी नोकरीला नाही. त्यानंतरही महागडे बूट घालणे आणि वेगवेगळ्या शहरात आंदोलन करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा कसा येतो, असा सवाल उपस्थित केले जात आहे.

3 / 5
अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीला कुठून फंडिंग मिळते, असा सवाल करण्यात येत आहे.  कॉक्रोच जनता पार्टीकडून वेगवेगळ्या राज्यात आंदोलनाचे आयोजन केलं जात आहे. या दौऱ्यादरम्यान अभिजीत दिपकेंनी 30 हजार रुपयांच्या बूटाचा उल्लेख केला होता. दीपकेंनी म्हटलं होतं की,  मी 30 हजार रुपयांचे बूट वापरतो. मला सांगण्यात कोणतीही लाज नाही. मी अमेरिकेला विमानाने जाऊ शकतो. तर मला मुंबईहून दिल्लीला विमानाने जायला अडचण नाही'.

4 / 5
सत्ताधारी सातत्याने अभिजीत दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या फंडिंगवरून सवाल उपस्थित करत आहेत. त्यानंतर सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी पीएम केअर फंडातून पैसे मिळत असल्याचे प्रत्युत्तर दिलं होतं.

5 / 5
Follow Us
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल