AC Cooling : एसी लावण्याआधी ‘ही’ 3 काम जरुर करा, अन्यथा कमी होणार कुलिंग

AC Cooling Tips : एसी सुरु केल्यानंतर रुममध्ये मनालीसारख्या थंड हवेचा फिल यावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मनालीसारखी थंडी सोडा एसी लावण्याआधी तुम्ही ही 3 काम केली नाहीत, तर राजस्थानची गर्मी आठवेल. जाणून घेऊया ही कुठली तीन काम?

| Updated on: Apr 04, 2024 | 3:07 PM
उन्हाळा सुरु झालाय. कडक उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही AC लावणार असाल, तर आज आम्ही तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगणार आहोत,  ज्या आधी करण गरजेच आहे. (Freepik)

उन्हाळा सुरु झालाय. कडक उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही AC लावणार असाल, तर आज आम्ही तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या आधी करण गरजेच आहे. (Freepik)

1 / 5
वरती सांगितलेल्या 3 गोष्टी तुम्ही केल्या नाहीत, तर एसीच्या चांगल्या कुलिंगपासून तुम्ही वंचित रहाल. कुलिंग कमी झाल्यास मॅकेनिकला बोलवून एसी दुरुस्त करण्यासाठी जास्त रक्कम खर्च करावी लागेल. (Freepik)

वरती सांगितलेल्या 3 गोष्टी तुम्ही केल्या नाहीत, तर एसीच्या चांगल्या कुलिंगपासून तुम्ही वंचित रहाल. कुलिंग कमी झाल्यास मॅकेनिकला बोलवून एसी दुरुस्त करण्यासाठी जास्त रक्कम खर्च करावी लागेल. (Freepik)

2 / 5
एयर फिल्टर खराब झाल्यास एसीची थंड हवा कमी होते. मागच्या सीजननंतर तुम्ही एसीची सर्विस केली नसेल आणि एसी लावण्याचा विचार करत असाल, तर आधी फिल्टर साफ करा. दर 15 दिवसांनी एयर फिल्टर साफ करा. खराब फिल्टरमुळे एलर्जी आणि श्वास घेताना त्रास होतो. (Freepik)

3 / 5
मागच्या उन्हाळ्यानंतर तुम्ही एसीची सर्विस केली नसेल, तर एसी लावण्याआधी सर्विस जरुर करुन घ्या. सर्विसिंगमध्ये एसीमध्ये जमा झालेली धूळ, घाण काढून टाकली जाते. त्यामुळे जास्त कुलिंग थंड हवा मिळते. (Amazon)

4 / 5
सर्विसिंगसाठी एक्सपीरियंस एसी मॅकेनिकला बोलवा. जो एसीयी योग्य तपासणी करु शकेल.  जर एसी मॅकेनिकला गॅस लीकबद्दल समजलं नाही, तर एसी चालू झाल्यानंतर तुम्हाला कमी कुलिंगचा अनुभव मिळेल. तुम्हाला आधी कुलिंगशी संबंधित समस्या आल्या नसतील, तर एसी मॅकेनिक सर्विसिंग दरम्यान गॅस लीकेजवर लक्ष देत नाही. एसी मॅकेनिककडून गॅस लीकेज जरुर तपासून घ्या. (Freepik)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.