Photo : ब्रेकअपच्या चर्चेनंतर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुन्हा दिसले एकत्र, एकमेकांसोबत वेळही घालवला
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये ब्रेकअपच्या चर्चेला उधाण आलं होतं. या चर्चेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही नाराजी पसरली होती. त्यानंतर मलायकासोबत आपलं ब्रेकअप झालं नसल्याचं खुद्द अर्जुन कपूरने स्पष्ट केलं होतं.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
