Ananya Panday : अभिनेत्री अनन्या पांडेच्या इंडो-वेस्टन लूकमधील भुरळ घालणाऱ्या अदा

अनन्याचा लिगर हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे

Aug 15, 2022 | 11:23 AM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 15, 2022 | 11:23 AM

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे  सोशल मीडियावरही तिच्या नवनवीन लूकने चाहत्यांना घायाळ करताना दिसून येत आहे. अनन्या  तिच्या आगामी 'लाइगर' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. अनन्या व कोस्टार विजय देवरकोंडा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिथे जातात तिथे चाहते  त्यांच्या स्टाईलने भारावून  जाताना  दिसतात.

1 / 5
अनन्या पांडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर  पुन्हा एकदा तिचा वेगळा लूक मधील  फोटो शेअर केले आहेत दाखवला आहे. त्यांनी इंडो-वेस्टर कपड्यांतील लोकांवर वीजेचा वर्षाव केला आहे.

2 / 5
अनन्या पांडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर आदल्या दिवशीप्रमाणे पुन्हा एकदा तिचा वेगळा लूक दाखवला आहे.   इंडो-वेस्टरलूकमधील  फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षांव केला आहे.

3 / 5
  आजकाल अनन्या तिच्या बहुप्रतिक्षित 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती तिचा को-स्टार आणि अभिनेता विजय देवरकोंडासोबत सर्वत्र दिसत आहे.

4 / 5
अनन्याचा लिगर हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें