Kate Sharma : काय समुद्र, काय वारा, केट शर्माच्या बिकीनी लूकने वाढवला इंटरनेटचा पारा!

अभिनेत्री केट शर्मा ( Kate Sharma ) ही सोशल मीडियावर हॉट, बिकिनीमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Jul 06, 2022 | 5:30 PM
सोनेश्वर भगवान पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 06, 2022 | 5:30 PM

अभिनेत्री केट शर्मा ( Kate Sharma ) ही सोशल मीडियावर हॉट, बिकिनीमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

अभिनेत्री केट शर्मा ( Kate Sharma ) ही सोशल मीडियावर हॉट, बिकिनीमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

1 / 6
Kate Sharma - केट शर्माचे  अनेक म्यूजिक एल्बम आहेत. काही दिवसांपू्र्वी ती विवेक दहियासोबत दिसली होती.

2 / 6
Kate Sharma bikini photos - केट शर्माने समुद्रकिनारी बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोशूट वेळी तिने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

3 / 6
Kate Sharma bikini look - केट शर्माने दिग्दर्शक सुभाष घई ( Subhash Ghai ) यांच्यावर जबरदस्तीचा आरोप केला होता. MeToo च्या वेळी या प्रकरणाची खूप चर्चा सुरु होती.

4 / 6
केट शर्माने वेगवेगळ्या पोझमध्ये हे फोटोशूट केलं आहे. ती या बिकिनीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

5 / 6
केस मोकळे सोडल्यामुळे केट शर्माचा ( Kate Sharma ) हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें