PHOTO | मकर संक्रांतीचा साज, काळ्या रंगाच्या साडीत खुललं प्रार्थनाचं सौंदर्य!

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच तिचे नवीन नवीन लूक शेअर करत असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:15 PM, 13 Jan 2021
सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच तिचे नवीन नवीन लूक शेअर करत असते.
पारंपरिक आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफिटमध्ये प्रार्थना खूप सुंदर दिसते.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रर्थानाने खास काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
या काळ्या रंगाच्या खणाच्या साडीत प्रार्थनाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
प्रार्थना बेहेरेच्या या दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले आहेत.