AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राने एका प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले, तरी मिळाला मिस वर्ल्डचा किताब

आज प्रियंका व्यावसायिक जीवन स्वीकारून वैयक्तिक जीवनात यशस्वी वैवाहिक जीवन जगत आहे आणि एका मुलीची आई आहे.प्रियांका चोप्राला अमेरिकन गायक निक जोनासने प्रपोज केले होते. त्यानंतर जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर निक आणि प्रियांकाने 2018 साली जोधपूरमध्ये एकमेकांशी लग्न केले. हा विवाह हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार पार पडला.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 18, 2022 | 11:17 AM
Share
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आज 18 जुलैला तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. मूळची उत्तर प्रदेशातील बरेली शहरातील प्रियांका चोप्राने आज बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. 2000 मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी तिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.

1 / 6
यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडचे मार्ग खुले झाले आणि ती तिच्या अभिनयाच्या जोरावर पुढे गेली. मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान प्रियांका चोप्राने एका प्रश्नाला चुकीचे उत्तर दिले असले तरी तिला मिस वर्ल्डचा ताज चढवण्यात आला होता.

2 / 6
2000 मध्ये 30 नोव्हेंबर हा दिवस होता जेव्हा भारत कन्या प्रियांका चोप्राने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी जगातील सर्वात सुंदर होण्याचा मान पटकावला होता. लंडनमधील मिलेनियम डोम येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रियंका चोप्राला विचारण्यात आले की ती जगातील सर्वात यशस्वी महिलेला  कोणत्या  स्त्रीला मानते.

3 / 6

खरं तर, प्रियांकाला विचारण्यात आले की ती कोणत्या अस्तिवात असलेल्या  महिलेला जगातील सर्वात यशस्वी महिला मानते आणि उत्तरात तिने सांगितले की ती मदर तेरेसा यांना सर्वात यशस्वी महिला मानते. जगात अनेक लोक असले तरी मला सर्वात जास्त प्रभावित झालेल्या मदर तेरेसा यांच्यामुळे मला ती माझ्या मनापासून हवी आहे. त्यांनी भारतातील लोकांसाठी जे काम केले, ते संपूर्ण आयुष्य त्यांनी इतरांच्या सेवेत घालवले.

4 / 6
आज प्रियंका व्यावसायिक जीवन स्वीकारून वैयक्तिक जीवनात यशस्वी वैवाहिक जीवन जगत आहे आणि एका मुलीची आई आहे.प्रियांका चोप्राला अमेरिकन गायक निक जोनासने प्रपोज केले होते.

आज प्रियंका व्यावसायिक जीवन स्वीकारून वैयक्तिक जीवनात यशस्वी वैवाहिक जीवन जगत आहे आणि एका मुलीची आई आहे.प्रियांका चोप्राला अमेरिकन गायक निक जोनासने प्रपोज केले होते.

5 / 6

 त्यानंतर जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर निक आणि प्रियांकाने 2018 साली जोधपूरमध्ये एकमेकांशी लग्न केले. हा विवाह हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार पार पडला.

त्यानंतर जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर निक आणि प्रियांकाने 2018 साली जोधपूरमध्ये एकमेकांशी लग्न केले. हा विवाह हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार पार पडला.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?