PHOTO | समुद्र किनाऱ्यावर सुट्ट्यांचा आनंद, अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात खूपच चर्चेत असते. स्मिताने नुकतेचे तिचे व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:08 PM, 27 Nov 2020
1/7
अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात खूपच चर्चेत असते. स्मिताने नुकतेचे तिचे व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/7
स्मिताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये स्मिता खूपच ग्लॅमरस दिसते आहे. कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर स्मिता सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
3/7
स्मिताला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमीच तिचे हॉट फोटोज शेअर करत असते.
4/7
‘पप्पी दे पारूला’ या आयटम साँगपासून चर्चेत आलेली स्मिता थेट ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती. तेव्हापासून स्मिताचे चाहते खूपच वाढले आहेत. त्यानंतर स्मिताला अनेक चित्रपटांच्या ऑफरही येऊ लागल्या.
5/7
अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता मॉडेल आणि उत्तम ‘बायकर’देखील आहे. अनेकदा ती बाईक स्टंटच्या साहसी खेळांमध्ये सहभागी होत असते.
6/7
स्मिता ही सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.
7/7
अनेकदा तिने आपले बोल्ड फोटोज पण शेअर केले आहेत. ज्याचा बरीच पसंती मिळाली आहे. स्मिता सध्या मराठी सिनेमांमधून आपलं नशीब आजमावत आहे.