AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Spruha Joshi: My hue of joy असे कॅप्शन देत अभिनेत्री स्पृहा शेअर केले क्युट फोटो

स्पृहा जोशीच्या यलो रंगाच्या स्वेट टॉपमध्ये कूल फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोना वेगवेगळे फोटो कॅप्शन दिले आहे . अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.

| Updated on: Apr 28, 2022 | 2:10 PM
Share
अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसते.अनेकदा सोशल मीडियावर आपल्या कविता , फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसते.अनेकदा सोशल मीडियावर आपल्या कविता , फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

1 / 4
 स्पृहाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती  कमालीची सुंदर व हॉट दिसत आहे.

स्पृहाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर व हॉट दिसत आहे.

2 / 4
स्पृहानं नुकतच येलो रंगाच्या स्वेट टॉपमध्ये कूल फोटो  शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या  आकर्षणाचा  विषय ठरले आहेत

स्पृहानं नुकतच येलो रंगाच्या स्वेट टॉपमध्ये कूल फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत

3 / 4
या फोटोशूटमध्ये तिने आपले  केस मोकळे सोडले आहेत. तिने या  फोटोना वेगवेगळ्या  फोटो  कॅप्शन दिले आहे . अनेक चाहत्यांनी यावर  कमेंट केल्या आहेत.

या फोटोशूटमध्ये तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. तिने या फोटोना वेगवेगळ्या फोटो कॅप्शन दिले आहे . अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.

4 / 4
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?.
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला.
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार.