PHOTO | सनी लिओनीच्या ‘प्रिन्सेस’ लूकवर चाहते झाले फिदा! पाहा तिचे फोटो…

यावेळी सनी क्यूट स्टाईलमध्ये दिसली आहे. तिने तिची काही छायाचित्रे तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आहेत, ज्यात ती एका गाऊनमध्ये दिसली आहे. या फोटोंमध्ये सनी एखाद्या राजकुमारी सारखी दिसत आहे.

Mar 23, 2021 | 3:37 PM
Harshada Bhirvandekar

| Edited By: Team Veegam

Mar 23, 2021 | 3:37 PM

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) बर्‍याचदा सोशल मीडियावर चर्चेत असते. चाहते तिच्या या बोल्ड स्टाईलचे दिवाने आहेत. पण, यावेळी सनी क्यूट स्टाईलमध्ये दिसली आहे. तिने तिची काही छायाचित्रे तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आहेत, ज्यात ती एका गाऊनमध्ये दिसली आहे. या फोटोंमध्ये सनी एखाद्या राजकुमारी सारखी दिसत आहे.

1 / 5
सनी लिओनीची हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. तिचे चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. आतापर्यंत तिच्या पोस्टवर 6 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर, चार हजाराहून अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

2 / 5
या फोटोंमध्ये सनीने लाइट कॉफी कलरचा शिमर गाऊन परिधान केला आहे. यात ती अगदी राजकुमारीसारखी दिसत आहे. तिचा लूक हॉलिवूड अभिनेत्री आणि नव वधूशी खूप जुळणारा आहे. याच कारणांमुळे तिने छायाचित्र पोस्ट करताना कॅप्शन लिहिले होते, ‘Runaway Bride!’ तिचे हे कॅप्शन खूप मजेदार आहे. अशाच प्रकारे सनीसुद्धा तिचा गाऊन पकडून पाळण्याच्या अ‍ॅक्शनमध्ये दिसत आहे.

3 / 5
सनी लिओनीचा हा लूक खूप वेगळा आहे. यात ती खूप गोंडस आणि सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्यात तिच्या मेकअपने चार चाँद लावले आहेत. तिने खूप हलका मेकअप केला आहे. तसेच चिक बोन हायलाईट केले आहेत. तिने कानात हार्ट शेप कानातले घातले आहेत. तर तिचा गाऊन ऑफ शोल्डर आहे. ज्यामुळे तिची नेकलाइन खूप सुंदर चांगली दिसत आहे.

4 / 5
नुकतेच स्प्लिट्सविलाच्या शूटिंगदरम्यान दक्षिण भारतीय अवतारात सनी लिओनीचे फोटो खूप चर्चेत आले होते. नदीच्या मध्यभागी बोटीवर बसून तिने फोटोशूट केले होते. या फोटोंमध्ये तिच्या कपाळावर दक्षिण भारतीय शैलीची बिंदीदेखील होती. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें