Jos buttler ला दुसरा नवरा म्हणणाऱ्या लारा वॅन डर डुसेच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री फिक्या, पहा तिचे खास PHOTOS

IPL 2022: जोस बटलरला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याचं लारा वॅन डर डुसेने वक्तव्य केल्याने ती चर्चेत आली आहे. ही लारा वॅन डर डुसे कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

May 28, 2022 | 1:50 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 28, 2022 | 1:50 PM

जोस बटलरला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याचं लारा वॅन डर डुसेने वक्तव्य केल्याने ती चर्चेत आली आहे. ही लारा वॅन डर डुसे कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

1 / 10
लारा वॅन डर डुसे ही दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रासी वॅन डर डुसेची बायको आहे. प्रेक्षक स्टँडमध्ये ती नेहमी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना दिसते.

2 / 10
आता लारा वॅन डर डुसेने जोस बटलरला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याच वक्तव्य का केलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

3 / 10
जोस बटलर जेव्हा मोठे फटके खेळतो किंवा एखादा रेकॉर्ड करतो, तेव्हा कॅमरा प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांकडे जातो. त्यावेळी अनेकांना लारा वॅन डर डुसे जोस बटलरची बायको वाटते.

4 / 10
राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्टमध्ये बोलताना लाराने हा गोंधळ दूर केला, गमतीने तिने यावेळी जोसला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याचं सांगितलं.

5 / 10
लारा वॅन डर डुसेकडे मोहात पाडणारं सौदर्य आहे. बॉलिवूडच्या अनेक सौंदर्यवान अभिनेत्री काही जणांना तिच्यासमोर फिक्या वाटू शकतात.

6 / 10
रासी वॅन डर डुसे राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. फेब्रुवारीत झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला 1 कोटी रुपयांना विकत घेतलं.

7 / 10
रासी वॅन डर डुसेला या सीजनमध्ये राजस्थानकडून फारशी संधी मिळाली नाही. पण लारा डुसे प्रेक्षक स्टँडमध्ये राजस्थानच्या अन्य क्रिकेटपटुंच्या पत्नींसोबत दिसते.

8 / 10
जोस बटलरने मोठा फटका खेळला किंवा शतक झळकावलं तर कॅमेरा तिच्याकडे जातो. त्यामुळे रासी वॅन डर डुसे सर्वांना जोस बटलरची बायको वाटते.

9 / 10
 मागच्याच आठवड्यात बटलरची पत्नी आणि मुलं बायो-बबलमध्ये दाखल झाली. काल क्वालिफायर 2 च्या महत्त्वाच्या सामन्यात जोस बटलरने शतकी खेळी केली.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें