AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

300 वर्षांपासून दडलेला होता खजिना, खोल जहाजात सोनं…किंमत वाचून धक्काच बसेल!

दरम्यान, गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात समुद्रात बुडालेल्या जहाजातून 2 लाख कोटींचा खजाना बाहेर काढण्यात आला होता. सॅन जोस असे समुद्रात बुडालेल्या जहाजाचे नाव होते.

| Updated on: Jul 19, 2026 | 9:42 PM
Share
समुद्राच्या पोटात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. यातील काही गोष्टींचा शोध लागलेला आहे. काही गोष्टींचे गूढ अजूनही तसेच आहे.

समुद्राच्या पोटात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. यातील काही गोष्टींचा शोध लागलेला आहे. काही गोष्टींचे गूढ अजूनही तसेच आहे.

1 / 5
दरम्यान, गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात समुद्रात बुडालेल्या जहाजातून 2 लाख कोटींचा खजाना बाहेर काढण्यात आला होता. सॅन जोस असे समुद्रात बुडालेल्या जहाजाचे नाव होते.

दरम्यान, गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात समुद्रात बुडालेल्या जहाजातून 2 लाख कोटींचा खजाना बाहेर काढण्यात आला होता. सॅन जोस असे समुद्रात बुडालेल्या जहाजाचे नाव होते.

2 / 5
हे जहाज 1708 साली बुडाले होते. साधारण 300 वर्षांपासून या जहाजात लाखो कोटींचा खजाना तसाच होता. परंतु बाहेर काढण्यात आलेल्या या खजान्याची किंमत लाखो कोटी रुपये आहे. त्यामुळे सगळेच आवाक झाले आहेत.

हे जहाज 1708 साली बुडाले होते. साधारण 300 वर्षांपासून या जहाजात लाखो कोटींचा खजाना तसाच होता. परंतु बाहेर काढण्यात आलेल्या या खजान्याची किंमत लाखो कोटी रुपये आहे. त्यामुळे सगळेच आवाक झाले आहेत.

3 / 5
 2026 साली जून महिन्यात या जहाजातून चिनी मातीचा एक कप, तीन जुने सोन्याचे सिक्के, मातीचे भांडे बाहेर काढण्यात आले. समुद्रात 2000 फूट खोल असलेल्या जहाजातून या मौल्यवान वास्तू बाहेर काढण्यात आल्या होत्या.

4 / 5
 हा खजाना बाहेर काढण्यासाठी खास रोबोट मशीनचा वापर करण्यात आला. अजूनही या जहाजातील सोन्याचे सिक्के तसेच इतर मौल्यवान वस्तू समुद्रात असतील, असे म्हटले जाते.

हा खजाना बाहेर काढण्यासाठी खास रोबोट मशीनचा वापर करण्यात आला. अजूनही या जहाजातील सोन्याचे सिक्के तसेच इतर मौल्यवान वस्तू समुद्रात असतील, असे म्हटले जाते.

5 / 5
Follow Us
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत