AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Sood : एमटीव्ही रोडीजनंतर अभिनेता सोनू सूद लवकरच दिसणार नवीन शोमध्ये

सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तो 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटात दिसला होता, त्यानंतर लवकरच चंदरबरदाईच्या भूमिकेत होते. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत होते.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 21, 2022 | 4:47 PM
Share
अभिनेता सोनू सूदचा खऱ्या आयुष्यात  रिअल म्हणून वावरत असतानाच, तो मोठ्या पडद्यावरील टीव्ही शोमध्येही व्यस्त आहे. यावर्षी तो 'एमटीव्ही रोडीज'मध्ये होस्ट म्हणून दिसला होता.

अभिनेता सोनू सूदचा खऱ्या आयुष्यात रिअल म्हणून वावरत असतानाच, तो मोठ्या पडद्यावरील टीव्ही शोमध्येही व्यस्त आहे. यावर्षी तो 'एमटीव्ही रोडीज'मध्ये होस्ट म्हणून दिसला होता.

1 / 6
 सूद लवकर त्याचा एक स्टार्टअप शो येत आहे. सोनी टीव्हीवरील 'शार्क टँक इंडिया' या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोनू सूदचा लेटेस्ट शोही असाच असेल असे म्हटले  जात आहे.

सूद लवकर त्याचा एक स्टार्टअप शो येत आहे. सोनी टीव्हीवरील 'शार्क टँक इंडिया' या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोनू सूदचा लेटेस्ट शोही असाच असेल असे म्हटले जात आहे.

2 / 6
  या  शोमध्ये सोनू सूदच्या उपस्थितीमुळे 'शार्क टँक'लाही तगडी स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. सोनूने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या नवीन शोबद्दल माहिती दिली आहे.

या शोमध्ये सोनू सूदच्या उपस्थितीमुळे 'शार्क टँक'लाही तगडी स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. सोनूने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या नवीन शोबद्दल माहिती दिली आहे.

3 / 6
सोनूने सोशल मीडियावर रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये सोनू सूदने पांढऱ्या शर्टवर टाय घातला आहे. यासोबत त्याने निळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. काळा सनग्लासेस घालत त्याने मस्त लुक दिला आहे.

सोनूने सोशल मीडियावर रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये सोनू सूदने पांढऱ्या शर्टवर टाय घातला आहे. यासोबत त्याने निळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. काळा सनग्लासेस घालत त्याने मस्त लुक दिला आहे.

4 / 6
‘आप सपने देखो मैं उन्हें सच कर दूंगा। कुबेरनंस हाउस जल्द आ रहा है कलर्स पर' असे कॅप्शन त्याने आपल्या फोटोला दिले आहे.

‘आप सपने देखो मैं उन्हें सच कर दूंगा। कुबेरनंस हाउस जल्द आ रहा है कलर्स पर' असे कॅप्शन त्याने आपल्या फोटोला दिले आहे.

5 / 6
सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तो 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटात दिसला होता, त्यानंतर लवकरच  चंदरबरदाईच्या भूमिकेत होते.  या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत होते.

सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तो 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटात दिसला होता, त्यानंतर लवकरच चंदरबरदाईच्या भूमिकेत होते. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत होते.

6 / 6
Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं