AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane: घर की स्वर्ग? डोंगर, तलाव अन् हिरवाईने नटलेलं अजिंक्य रहाणेचं आलिशान बंगला पाहिला का?

Ajinkya Rahane New Home: अजिंक्य रहाणे यांनी निवृत्ती जाहीर केली आहे, आता त्यांनी नाशिकमध्ये एक आलिशान घर बांधले आहेत ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Sep 17, 2026 | 8:59 AM
Share
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या  शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा अजिंक्य रहाणेंची जीवनशैलीही बरीच साधी, निवांत आणि कुटुंबकेंद्री असल्याचे पाहायला मिळते.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा अजिंक्य रहाणेंची जीवनशैलीही बरीच साधी, निवांत आणि कुटुंबकेंद्री असल्याचे पाहायला मिळते.

1 / 5
आता निवृत्तीनंतर निसर्गाच्या सान्निध्यात निवांत क्षण घालवण्यासाठी अजिंक्यने आता आलिशान घर घेतले आहे. अजिंक्यने नुकतेच या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे.

आता निवृत्तीनंतर निसर्गाच्या सान्निध्यात निवांत क्षण घालवण्यासाठी अजिंक्यने आता आलिशान घर घेतले आहे. अजिंक्यने नुकतेच या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे.

2 / 5
घराभोवतीचा हिरवागार परिसर, डोंगरांचे दृश्य आणि तलावामुळे ते स्टेकेशनसाठी योग्य ठिकाण असल्याचे भासत आहे.  या आलिशान घराच्या सजावटीने विशेष लक्ष वेधले आहे.

घराभोवतीचा हिरवागार परिसर, डोंगरांचे दृश्य आणि तलावामुळे ते स्टेकेशनसाठी योग्य ठिकाण असल्याचे भासत आहे. या आलिशान घराच्या सजावटीने विशेष लक्ष वेधले आहे.

3 / 5
घरात नैसर्गिक प्रकाश येईल अशी सोय, लाकडी फर्निचर, मातीच्या वस्तू, हिरवीगार झाडे, तसेच वावरण्यासाठी असलेली मोकळी जागा यामुळे हे घर वेगळे आणि हटके वाटत आहे.

घरात नैसर्गिक प्रकाश येईल अशी सोय, लाकडी फर्निचर, मातीच्या वस्तू, हिरवीगार झाडे, तसेच वावरण्यासाठी असलेली मोकळी जागा यामुळे हे घर वेगळे आणि हटके वाटत आहे.

4 / 5
अजिंक्य रहाणेच्या नाशिकमधील घराचे आणखी एक आकर्षण म्हणजे निवांत बसण्यासाठी खास जागा तयार करण्यात आली आहे.  इथे बसून निवांत गप्पा मारणे आणि समोर निर्सगाला पाहत बसणे यासाठी ही जागा अगदी योग्य आहे.

अजिंक्य रहाणेच्या नाशिकमधील घराचे आणखी एक आकर्षण म्हणजे निवांत बसण्यासाठी खास जागा तयार करण्यात आली आहे. इथे बसून निवांत गप्पा मारणे आणि समोर निर्सगाला पाहत बसणे यासाठी ही जागा अगदी योग्य आहे.

5 / 5
Follow Us
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...