AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Demise : दुकान बंद, रस्ते ओस, शहरात शुकशुकाट; अजित पवारांना निरोप देताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्र स्तब्ध झाला असून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी जनसागर लोटला आहे. राजकीय विश्लेषकांनुसार दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

| Updated on: Jan 29, 2026 | 11:07 AM
Share
राज्याच्या राजकारणातील एक झंझावात आणि धडाडीचे नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आज अवघ्या महाराष्ट्रातून जनसागर लोटला आहे.

1 / 6
अजित पवारांच्या निधनानंतर आज ठिकठिकाणी बाजार समित्या आणि व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच पुणे, बारामती आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्यातील जनतेला धक्का बसला.

2 / 6
काल सकाळपासूनच शहरातील मुख्य रस्ते ओस पडले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

3 / 6
अजित पवारांचे पार्थिव सध्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सध्या लाखो कार्यकर्त्यांची गर्दी उसळली आहे. अजित दादा अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.

अजित पवारांचे पार्थिव सध्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सध्या लाखो कार्यकर्त्यांची गर्दी उसळली आहे. अजित दादा अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.

4 / 6
बारामती, पुणे यांसह ठिकठिकाणचे अनेक लोक दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचत आहे. सध्या तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे.

बारामती, पुणे यांसह ठिकठिकाणचे अनेक लोक दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचत आहे. सध्या तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे.

5 / 6
अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेत असो वा विरोधात, धोरणात्मक निर्णयांवर आपली पकड असणारा असा नेता पुन्हा होणे कठीण असल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून येत आहे.

6 / 6
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी.
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!.
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा.
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल.
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला.
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला.
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद.
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात.
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात.
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार.