AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाने नुकत्याच एका शोमध्ये ती बायसेक्शुअल असल्याचा खुलासा केला होता. त्यावर सासू-सासऱ्यांची काय प्रतिक्रिया होती, याविषयी तिने सांगितलं आहे.

| Updated on: Aug 26, 2026 | 8:06 PM
Share
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोलाने 'लॉक अप 2'मध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते. पती आणि अभिनेता गौरव खन्नासोबतच्या नात्यातील तणाव, घटस्फोट आणि तिच्या सेक्शुएलिटीबद्दल तिने शोमध्ये भाष्य केलं होतं. आकांक्षाने बायसेक्शुअल असल्याचं सांगितल्यानंतर सोशल मीडियावरही याबाबत मोठी चर्चा झाली.

1 / 5
आता आकांक्षाने तिच्या या वक्तव्यावर गौरव खन्ना आणि त्याच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती, याबाबत भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत तिला याबद्दल विचारण्यात आलं. मात्र गौरवच्या आईवडिलांनी यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली, हे आपल्याला माहिती नसल्याचं आकांक्षाने स्पष्ट केलं.

2 / 5
आकांक्षाने सांगितलं की सध्या तिचं गौरवच्या आईवडिलांशी बोलणं होत नाही. त्यामुळे बायसेक्शुअल असण्याच्या खुलाशावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, याची तिला कल्पना नाही. आमच्यात बोलणंच होत नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या वक्तव्यावर कसं रिअॅक्ट केलं हे मला माहीत नाही, असं ती म्हणाली.

3 / 5
स्वत:च्या आईवडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना आकांक्षाने म्हटलं की, पालक आपल्या मुलांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सहजपणे काही बोलत नाहीत. तिच्या मते "आपले पालक आपलेच असतात. कोणता पालक आपल्या मुलाला काही म्हणेल" असं ती पुढे म्हणाली.

4 / 5
आकांक्षाने 'लॉक अप 2'मध्ये सांगितलं होतं की, लग्नाआधीच तिला महिलांबद्दल आकर्षण असल्याची जाणीव होती आणि तिचे महिलांसोबत काही संबंधही होते. दरम्यान, आकांक्षाने शोमध्ये गौरव खन्नासोबत विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. दोघांनी काही काळापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचंही समोर आलं आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ