AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alka Kubal Athalye : ‘हर मंजिल की एक पहचान होती है’..असे म्हणत अभिनेत्री अलका कुबल यांनी लंडनमधील फोरो केले शेअर

या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अलका कुबल आणि अजिंक्य देव ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अजिंक्य देव यांच्या सोबतच फोटो शेअर करत त्यांनी बऱ्याच वर्षांनी लंडन मध्ये भेट? असे कॅप्शन त्या फोटोला दिले आहे

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 28, 2022 | 5:18 PM
Share
मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आपल्या अभिनयाने मराठी  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.  अलका कुबल सध्या  लंडन मध्ये वास्तव्यास आहेत.  या वास्तव्या दरम्यान  त्यांनी  तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

1 / 6
हर मंजिल की एक पहचान होती है, और हर सफ़र की एक कहानी . असे कॅप्शन देत  त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत.

हर मंजिल की एक पहचान होती है, और हर सफ़र की एक कहानी . असे कॅप्शन देत त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत.

2 / 6
एका शूटच्या  निमित्ताने अलका  कुबल लंडनमध्ये  वास्तव्यास आहेत. त्यांनी तिथे  आपल्या संपूर्ण सहकलाकार व स्टाफसाठी  खास कोळंबीचा  मेन्यू बनवून खायला घातले.त्यांच्या अभिनेता लोकेश गुप्तेनं त्यांचा  कोळंबी  बनवंतांचा व्हिडीओ शेअर केला होता.

3 / 6
अभिनेतालोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटात अलका कुबल झळकणार असून त्याचे  चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरु आहे.

अभिनेतालोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटात अलका कुबल झळकणार असून त्याचे चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरु आहे.

4 / 6
या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत हे अलका  कुबल स्क्रीन  शेअर करणार आहेत

या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत हे अलका कुबल स्क्रीन शेअर करणार आहेत

5 / 6
या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत हे अलका  कुबल स्क्रीन  शेअर करणार आहेत

या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत हे अलका कुबल स्क्रीन शेअर करणार आहेत

6 / 6
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना