AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon Layoff : अ‍ॅमेझॉन कंपनीचा दणका, भारतासह तीन देशात मोठी नोकरकपात, हजारो लोकांना घरी बसवलं!

या निर्णयमुळे भारत, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या तरुणांवर, त्यांच्या रोजगारावर परिणाम पडला आहे. रिटेल उद्यागात काही बदल दिवासा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

| Updated on: Oct 09, 2026 | 4:34 PM
Share
अ‍ॅमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी जगभरात कार्यरत आहे. या कंपनीच्या माध्यातून संपूर्ण जगात लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे. परंतु याच कंपनीने आता आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिलाय. कंपनीतर्फे यावेळी 1000 लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय.

1 / 5
या निर्णयमुळे भारत, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या तरुणांवर, त्यांच्या रोजगारावर परिणाम पडला आहे. रिटेल उद्यागात काही बदल दिवासा म्हणून हा निर्णय  घेण्यात आलाय.

या निर्णयमुळे भारत, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या तरुणांवर, त्यांच्या रोजगारावर परिणाम पडला आहे. रिटेल उद्यागात काही बदल दिवासा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

2 / 5
अ‍ॅमेझॉन कंपनीच्या या निर्णयाबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार रिटेल बिझनेसमध्ये बदल घडवून आणण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या अ‍ॅमेझॉन कंपनीचा सेल सुरू आहे. हा सेल सुरू असतानाच आता नोकरकपातीचे हे वृत्त समोर आले आहे.

3 / 5
या नोकरकपातीचा निर्णय कंपनीच्या स्टोअर डिव्हीजनवर पडणार आहे. सोबतच कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस आणि सेलिंग पार्टनर सर्व्हिस विभागावरही या नोकरकपातीचा परिणाम पडणार आहे.

या नोकरकपातीचा निर्णय कंपनीच्या स्टोअर डिव्हीजनवर पडणार आहे. सोबतच कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस आणि सेलिंग पार्टनर सर्व्हिस विभागावरही या नोकरकपातीचा परिणाम पडणार आहे.

4 / 5
अमेरिका आणि ब्रिटमनधील काही कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. आतापर्यंत या कंपनीने 30 हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू टाकलेले आहे.

अमेरिका आणि ब्रिटमनधील काही कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. आतापर्यंत या कंपनीने 30 हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू टाकलेले आहे.

5 / 5
Follow Us
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र