AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकन सेलिब्रेटी किम कार्दशियनचा हॉट अंदाज ; नेटकऱ्यांनी केला कमेंटचा पाऊस

2007 मध्ये व्हिडीओ बनवण्यात आला होता. यामध्ये किम तिच्या माजी प्रियकर आर जे सोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. किमचा मुलगा मोबाईल बघत असताना त्याला हा व्हिडीओ दिसून आला होता.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 17, 2022 | 11:39 AM
Share
आपल्या  स्टाईलिश व  बोल्ड अंदाजासाठी अमेरिकन सेलिब्रेटी किम कार्दशियन प्रसिद्ध आहे.तिने एका मुलाखतीत  तिच्या माजी प्रियकरासह तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्या मुलाने पाहिला होता. त्यावेळी तिला याचे खूप दुःख झाले होते.आतून तुटल्यासारखे वाटत होते.

1 / 5
2007 मध्ये व्हिडीओ  बनवण्यात आला होता. यामध्ये किम तिच्या माजी  प्रियकर आर जे सोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. किमचा मुलगा मोबाईल बघत असताना त्याला हा व्हिडीओ दिसून  आला होता.

2007 मध्ये व्हिडीओ बनवण्यात आला होता. यामध्ये किम तिच्या माजी प्रियकर आर जे सोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. किमचा मुलगा मोबाईल बघत असताना त्याला हा व्हिडीओ दिसून आला होता.

2 / 5
2007- मध्ये बनवण्यात आलेला  हा वादग्रस्त व्हिडीओ  होता. एका जाहिरातीचा हा व्हिडीओ होता. या वादग्रस्त व्हिडोओचे प्रदर्शन रोकण्यासाठीही किमने खूप प्रयत्न केले होते. यासाठी तिने अडल्ट प्रोडक्शन कंपनी विवेड कंपनीला कायदेशीर  नोटीसही पाठवली होती.

3 / 5
या फोटोंमध्ये किमने बॅकलेस रिव्हलिंग गाऊन घातलेला दिसत आहे.  केस मोकळे सोडले आहेत. यासोबत तिने न्यूड मेकअप केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, लव्ह  मी फॉर मी ओके?

या फोटोंमध्ये किमने बॅकलेस रिव्हलिंग गाऊन घातलेला दिसत आहे. केस मोकळे सोडले आहेत. यासोबत तिने न्यूड मेकअप केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, लव्ह मी फॉर मी ओके?

4 / 5
किम तिच्या  खासगी  आयुष्यात अत्यंत स्पष्टवक्ते आणि मस्त  हे तिच्या फोटो आणि ड्रेसमधून अनेकदा पाहायला मिळते. आता  इंस्टाग्रामवरील पोस्टमधून   किमने तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे.

किम तिच्या खासगी आयुष्यात अत्यंत स्पष्टवक्ते आणि मस्त हे तिच्या फोटो आणि ड्रेसमधून अनेकदा पाहायला मिळते. आता इंस्टाग्रामवरील पोस्टमधून किमने तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे.

5 / 5
Follow Us
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात