शहापूरच्या अतिदुर्गम भागातील शाळेला अमित ठाकरेंची भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे एका दिवसाच्या ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसेच्या विविध कार्यकर्त्यांच्या भेटींसह दुर्गम भागातील शाळांनाही भेटी दिल्या. शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम डोळखांब भागातील गांडुळवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेला अमित राज ठाकरे यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरे शालेय विद्यार्थ्यांमध्ये रमताना दिसले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे एका दिवसाच्या ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसेच्या विविध कार्यकर्त्यांच्या भेटींसह दुर्गम भागातील शाळांनाही भेटी दिल्या.शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम डोळखांब भागातील गांडुळवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेला अमित राज ठाकरे यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी अमित ठाकरे शालेय विद्यार्थ्यांमध्ये रमताना दिसले.